देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रोजचे पदार्थ

शेपुची भाजी बुधवार, १९ सप्टेंबर २००७, ००:०६ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

आज गौरी येणार. आज तिला भाजी भाकरीचा नैवेद्य तिन्हीसांजेला. माझ्या मम्मीची ही शेपुच्या भाजीची रेसीपी गौरीनिमित्त तुम्हा सर्वांसाठी.

१ जुडी शेपुची भाजी निवडुन बारीक चिरुन
१ मुठ तुरडाळ
१ मुठ तांदुळ
१ चमचा जीरे

लज्जतदार पराठे रविवार, ०२ सप्टेंबर २००७, १०:४४ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

घरी जावे आणि फ्रीझ उघडुन पहावा आणि कोणतीही भाजी शिल्लक नसावी. बाहेर जाऊन काही आणण्याची इच्छा नसावी आणि भुकही लागलेली असावी. अशाच एकदा भुकेपोटी लागलेला हा शोध आहे!

१ गाजर साल काढुन
१ टोमॅटो
१ कप कोबी किंवा फ़्लॉवर यापैकी जी ...

डाळ मेथी मंगळवार, २८ ऑगस्ट २००७, २१:४५ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

साहित्य -
१ जुडी मेथी - निवडुन, धुवुन बारीक चिरुन
१/२ वाटी मुगडाळ किंवा तुरडाळ
१ मध्यम कांदा बारीक चिरुन
लाल तिखट, काळा मसाला, मीठ - चवीप्रमाणॆ
५-६ लसूण पाकळ्या - ठेचुन
१/२ चमचा साखर
२ टे.स्पू. तेल
जिरे, मोहरी, कढीपत्ता, ...

डाळ कांदा मंगळवार, २८ ऑगस्ट २००७, २१:३४ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

हा एक पदार्थ सातारा भागात जास्त केला असे वाटते कारण माझ्या ब~याच मैत्रीणीना हा पदार्थ माहीती नव्हता! ऐनवेळी भाजी शिल्लक नसेल, अचानक पाहुणे आले तर करण्यासाठी झट्पट भाजी आहे ही. तुरडाळ, मसूरडाळ आणि मूगडाळ यांचा डाळ्कांदा केला ...

मुगाचा डोसा शुक्रवार, १० ऑगस्ट २००७, १९:३९ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

एका तमीळ मैत्रीणीने दिलेल्या रेसीपीचे माझ्या पद्धतीने केलेले मॉडीफिकेशन.

२ वाट्या सालीची मुगडाळ
१ वाटी उडीदडाळ (सालीसहीत असेल तर चांगले)

४-५ हिरव्या मिरच्या
१ छोटा तुकडा आले
३-४ टीस्पून मीठ (चवीप्रमाणे)

बारीक ...

लाल ढबु मिरचीचे सुप शनिवार, ०७ जुलै २००७, ०३:२६ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

१ लाल ढबु मिरची
२ पिकलेले मोठे टोमॅटो किंवा तयार टोमॅटो सुपचा १ कॅन
मीठ, साखर, लाल तिखट चवीप्रमाणे
हवा असेल तर थोडा गरम मसाला

कृती - ढबु मिरचीला तेल लावुन वांगे भाजतो तसे भाजुन घ्यावे. वरुन साल संपुर्ण काळी पडली पाहीजे. ...

सोयाबीन आणि गाजराची भाजी बुधवार, ०४ जुलै २००७, ०८:२० (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

२ वाट्या फ्रोजन सोयाबीन्स (US मधे बरेच ठिकाणी मिळतात. भारतात ताज्या शेंगा मिळतात त्याचे दाणे काढुन घ्यावेत)
१ वाटी गाजराचे तुकडे (१/२ इंच लांबी रुंदीचे करावेत)
२-३ टेबलस्पुन ओले खोबरे
१-२ लसुण पाकळ्या
१ टीस्पून जिरे
२ ...