देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पौष्टीक पदार्थ

सातुचे पीठ गुरुवार, ०२ जुलै २००९, २२:११ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाण...

जिन्नस :

गहू २ वाट्या
हरबरा डाळ १ वाटी
उडीद डाळ अर्धी वाटी

मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात वरील धान्य खमंग भाजून घ्या. गार झाले की गिरणीतून दळून आणा. थोडे रवाळ दळा.

वरील पीठात दूध साखर/गुळ घालून मिक्स करून तसेच ...

पाव भाजी सोमवार, ११ मे २००९, ०७:२१ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाण...

जिन्नस :

मटार २ वाट्या
बटाटा १
मध्यम आकारात चिरलेला कोबी १ वाटी
मध्यम आकारात चिरलेला फ्लॉवर
मध्यम आकारात चिरलेली सिमला मिरची
टोमॅटो ४
लाल तिखट २ चमचे
धणेजीरे पूड २ चमचे
मीठ
पावभाजी मसाला २ चमचे (बादशाह किंवा एम. डी. एच मसाला)
बटर ८-१० चमचे
लसूण मिरची पेस्ट २ चमचे
खूप बारीक चिरलेला कांदा २ चमचे
ब्रेड स्लाईस ४

सजावटीसाठी :

खूप ...

डाळ इडली बुधवार, २८ जानेवारी २००९, ०८:०६ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/daalidli2

मायबोलीवर बरेच लोक आपापल्या रेसिपी देत असतात. ब-याच रेसीपीसज ...

कैरीची कढी (Kairichi Kadhi) रविवार, २५ जानेवारी २००९, ०३:०१ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Here is the link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/kaireechikadhi

अलिकडच्या भारतवारीत मामाकडे गेले होते. घरच्या ...

चकोल्या बुधवार, ३१ डिसेंबर २००८, ००:५९ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाण...

जिन्नस :

तुरीची डाळ १ वाटी
गव्हाचे पीठ दीड वाटी
धनेजीरे पूड दीड चमचा
लाल तिखट दीड चमचा
गोडा/काळा/गरम मसाला दीड चमचा
चिंचगुळाचे दाट पाणी अर्धा ते पाऊण वाटी
मोहरी, हिंग हळद
मीठ
फोडणीसाठी तेल
गोटा खोबऱ्याचा एक छोटा तुकडा
१ चमचा जिरे

क्रमवार मार्गदर्शन :

तुरीची डाळ कूकरमध्ये शिजवून घ्या. गव्हाच्या पीठामध्ये थोडे लाल तिखट, हळद, मीठ व थोडे तेल ...

गाजराचे पराठे (Carrot Paratha) शुक्रवार, २१ नोव्हेंबर २००८, ०४:०० (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

English version of this recipe can be found here - http://vadanikavalgheta.googlepages.com/carrotparathas

बाजारात गाजराचे ढीग दिसायला लागले की थंडी आली हे समजत ...

लाल भोपळ्याची ओरिया पद्धतीने भाजी शनिवार, ०१ नोव्हेंबर २००८, १०:४८ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

सुचित्ता नावाची माझी एक मैत्रिण आहे. आहे म्हणजे आता ती भारतात असते आणि गेल्या ६ वर्षात तिचा माझा काहीही संपर्क राहिलेला ...

अंबाडीची भाजी (Maharashtrian style ... शुक्रवार, २६ सप्टेंबर २००८, १२:०४ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Here is link to English version of this recipe -
http://vadanikavalgheta.googlepages.com/ambadichibhaji

इथे आल्यावर पहिल्यांदा दिसलेली पालेभाजी (पालक सोडुन) ...

काळ्या हरब-याची उसळ (Black Chana U... रविवार, २१ सप्टेंबर २००८, ११:३४ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Here is link to English Version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/blackchanausal

Black Chana Usal

मालवणमधे काळ्या वाटाण्याचे सांबार आणि ...

गाजराचे पॅनकेक (Carrot Pancakes) सोमवार, १५ सप्टेंबर २००८, १०:५० (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/carrotpancakes

मला पॅनकेक खुप आवडतात. मस्त मऊसूत पॅनकेकचा स्टॅक त्यावर मेपल ...