देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझ्या कविता

का तुझी मी वाट पहावी……… मंगळवार, १५ मे २०१२, ००:०३ (+०५:३०)

माझ्या मना ...

का डोळ्यात तेल घालुनी
रात्रंदिवस तुझी मी वाट पहावी?

का तुझ्या आठवणींनी व्याकुळ होऊन
रात्रंदिवस तुझी मी वाट ...

अगदी तसचं काहिसं... शनिवार, १२ मे २०१२, ०३:३३ (+०५:३०)

Innocent Warrior मालकंस

तिच्या कविता वेगळ्याच आहेत,
जणु एखाद्या अथांग माळावर एखाद हिरव झाडं
भुतकाळाची साक्ष देत तग धरुन असतं,
अगदी तसचं काहिसं...

जणु एखादी परकर पोलक्यातली मुलगी
मनातील खुर्चीत बसलेल्या आजोबांना त्यांच्या काठिने खेचत बागेत घेऊन जाणारी
अन आपल्या कोषातील कृतार्थ आजोबांना मुलतत्वी प्रश्न विचारुन गोंधळुन टाकणारी
अन पुढच्या क्षणात सगळ विसरुन भातुकली खेळणारी..
अगदी ...

अपुर्ण गुरुवार, ०८ मार्च २०१२, १०:०० (+०५:३०)

Innocent Warrior मालकंस

वरवर शांत दिसणारी,
पण आतुन धुमसणारी, एखादी संध्याकाळ,

तुझ्याशी बोलताना
अचानक मनात आलेला, आगंतुक विचार

दुर रस्त्यावर
वार्‍याच्या इशार्‍यावर, उडणारा कागदाचा तुकडा

लहानपणचे ...

सखे कशाला रविवार, २६ फेब्रुवारी २०१२, १९:२३ (+०५:३०)

Sagar Kokne Majhya Manatalya Kavita- माझ्या मनातल्या कवि...

सखे कशाला फिरायचे चांदण्यात जग थांबले असावे
तुला पाहण्या अधीरला चंद्रमा ग्रहण लांबले असावे

नभात ज्या तारका पहुडती जळून गेल्या तुझ्या रुपावर
उगा न उल्का अशा विखुरती कुणी नभी भांडले असावे

कशा कुणा ना कधी गवसल्या तुझ्या पदांकीत पायवाटा

ओथंबून... गुरुवार, १६ फेब्रुवारी २०१२, २०:१२ (+०५:३०)

बाबासाहेब जगताप मराठी मैत्री

भावनांचा धिंगाणा
निवांत जरी सर्वस्तर
सघन घन वर्तुळांनी
व्यापून हा परिसर.

शहाऱ्यांचा उत्सव
हे सुस्काऱ्यांचे शहर
अंगभरून मोहोर
नि रिक्ततेचा ...

११३. काही कविता: १९ पालवी मंगळवार, १४ फेब्रुवारी २०१२, १०:५० (+०५:३०)

aativas अब्द शब्द

मन रंगात रंगले
रंग मनाला लागेना;

भोगताना सारे काही
मन काहीच भोगेना;

आस सावळ्याची नाही
मन आधार मागेना;

जाणायची वेळ ...

पक्षी सोमवार, ०६ फेब्रुवारी २०१२, १८:५९ (+०५:३०)

बाबासाहेब जगताप मराठी मैत्री

स्वतंत्र, मुक्त, स्वच्छंद
असं काही म्हणायचं तर,
पक्षीच येऊन बसतात
उदाहरणांच्या फांद्यांवर.

पक्षी तसे नशीबवान असतात
खेडं असो गाव असो की असो शहर
किंवा ...

सर्व काही विसरून जाव………… शनिवार, ०४ फेब्रुवारी २०१२, ००:५३ (+०५:३०)

माझ्या मना ...

का कुणास ठाऊक

पण हल्ली अस वाटत

या कोन्क्रीट च्या जंगलातून निघून  जाव

लांब कोठे तरी रानावनात फिराव

आणि

थकल्यावर एखाद मोठठ औदुंबराच झाड शोधाव

आणि त्याच्या घनदाट सावली ...

१०७. काही कविता: १८ गुरुवार, ०५ जानेवारी २०१२, २२:५९ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

जाग आली 
तेंव्हा व्यक्त 
बहराची रास; 
              
               पेटलेले काही
               विझे, हळुवार
                झाले श्वास;

भाव आहे
म्हणूनच
क्षणोक्षणी भास; 
                
                जग बुडताना
        ...

आता पुन्हा थोडं जगायचय़ं.... सोमवार, १९ डिसेंबर २०११, १४:३५ (+०५:३०)

प्रशांत पवार मंथन मर्म माझ्या मनाचे

आता पुन्हा वाटतयं..
थोडं जागून घ्यावं...
न मिळालेले सुख...
पुन्हा चाखून पहावं...

हसरया हवे सोबत,
खळखळून हसावं...
गुनगुनणारया भुंग्या संगे...
थोडं गुनगुनावं...

समुद्राच्या लाटां सारखं..
वाहत जावं...
संथ या नदी ...