गावातून बाहेर पडणारा मुख्य पण कच्चा रस्ता वळणं वळणं घेत डांबरी रस्त्याला येऊन मिळतो. तिथून एका बाजूला तालुक्याच्या ‘संगमेश्वर’ गावाला किंवा दुसऱ्या बाजूला हाय-वे वरच्या ‘जाकादेवी’ या बाजारच्या ...
गावातून बाहेर पडणारा मुख्य पण कच्चा रस्ता वळणं वळणं घेत डांबरी रस्त्याला येऊन मिळतो. तिथून एका बाजूला तालुक्याच्या ‘संगमेश्वर’ गावाला किंवा दुसऱ्या बाजूला हाय-वे वरच्या ‘जाकादेवी’ या बाजारच्या ...
कालच पुण्याच्या फिनिक्स मॉल मध्ये गेलो होतो, बराच मोठा मॉल आहे, त्यामुळे फिरुन फिरुन भुक लागली, तसच वरच्या फुड कोर्ट मध्ये गेलो, तिकडे सगळीकडे लिहिले होते, की मिनरल वॉटर हे MRP लाच मिळेल, म्हंटले वा, थोडे तरी सुधारले हे मॉलवाले, नाहीतर होतेच १५ ची बाटली ३० ला. एका ठिकाणुन घेतली बाटली, त्याने बिल दिले ३० रुपये, मी त्याला म्हंटले बॉस MRP लाच देणार आहेस ना बाटली मग एक लिटरचे ३० ...
पाकिस्तानी मिडियाने बेकिंग न्यूज दिली कि त्यांनी चंद्रावर पाठवलेल्या अंतराळ यानामुळे नवीन बरयाच गोष्टी समोर आल्या आहेत.. चंद्रावर पाणी तर आहेच पण शार्क, ...
पाऊस!!! ..पाऊस ….म्हटलं की वेडं होणं आलंच…..
अगदी सुरवात करायची झाली तर…
वळवाचा पाऊस… ते कुठेतरी लांब डोंगरावर काळे-काळे ढग जमा झालेले…
आता काही क्षणात धो-धो कोसळेल ..आणि सगळ ओलं-चिंब करून टाकेल…
असं वाटत असतानाच…जोराचं वादळ येतं…
वारा सगळे झाडे इकडे-तिकडे करतो…सगळी वाळलेले पाने गळून पडतात….काही झाडे कोसळतात…….सगळी धावपळ…
धो-धो वाटणारा पाऊस…….मात्र वादळ चार टपोरे ...
सर - homework का नाही केला?
मुलगा - सर लाईट गेले होते.
सर - मेणबत्ती लावायची मग..
मुलगा - काडेपेटी नव्हती.
सर - का?
मुलगा - देवघरात होती.
सर - ...
तो व्हेनिसच्या असंख्य कालव्यांमधून पर्यटकांना फिरवायचा. मुख्यत्वे प्रेमी जीवांच्या जोड्याच. सुंदर व्हेनिस, तितक्याच सुंदर मुली आणि थंड दमट वातावरणातच साकळून राहिलेला रोमान्स ह्या सगळ्यात तो मात्र दिवसभर वल्ही चालवत चालवत थकून जायचा. रात्री थकून बिछान्यावर पडलं की त्याला स्वप्न पडायची ती ही बोट उलटून पाण्यात पडण्याची. की मग रात्रभर झोपेचे वांधे. मग तो सरळ उठायचा आणि बोटीत ...
तो ऑफिसात पाऊल टाकतो. आपल्या उरल्या सुरल्या केसांची ठेवण ठीक करीत, ‘ए’कारांत शब्दांची उधळण सुरु करतो. डेस्कवर बसताच त्याला झालेल्या कामाची यादी हवी असते. पाणी प्यायचे असते, पण उठून घेण्याची ‘इच्छा’ नसते. आणि मग त्याचे ते डोळेरूपी घुबडांची भीरभीर सुरु होते. आणि त्या घुबडांना एखादे सावज दिसले. की तोंडाची लढाई सुरु. मग समोर कोणीही असो. ह्याला पाणी आणून देण्यासाठी आर्जव. का तर ...
माझ्या कंपनी जवळपास सर्वच बुजगावणे काम करतात. ते शेतात आपण पाखरांना येऊ नये म्हणून चारा आणि लाकडांचा वापर करून एक ‘बुजगावणे’ बनवतो. त्याला कपडे घालतो. आणि उभे करतो. तसे, अगदी तसे आमच्या कंपनीत हे बुजगावणे आहेत. बसमध्ये बसले तर मानेचा साधा ४५ अंशाचा देखील करीत नाहीत. शेजारी कोण येऊन बसला. कोण गेला. यांना काहीच फरक पडत नाही. कधी चुकूनही स्वतःहून बोलणार नाहीत. एक तर नाकासमोर बघणार ...
जर सकाळी उठल्या उठल्या "आजचा हा दिवस तुम्हा सर्वांना मी (देव) व सरकारने बनविलेले सर्व नियम पाळायला लागतील" अशी एखादी आकाशवाणी झाली तर काय गंमत येईल ना. माझा हा दिवस कसा असेल याचे एक चित्र तयार करायचा असा प्रयत्न केला.
मी सकाळीच लवकर उठून अगदी भल्या पहाटे अभ्यंग स्नान वगैरे करुन देवाची पुजा, काकड आरती केली नंतर सर्व मोठ्यांचे आशिर्वाद घेऊनच दिवसाची सुरुवात केली. बायको ...
परवा पासून ही सर्दी जाम मागे लागली आहे. बर सर्दी झाली ती सुद्धा उन्हाळ्यात. तसे मी कधीच आजारी पडत नसतो. पण यावेळी पडलो. अंगात जीवच नसल्याप्रमाणे वाटत आहे. काल दिवभर झोपून होतो. सर्दीमुळे थोडा खोकला आणि आवाजात बदल झाला. माझ्या डोळ्यात पाणी आले तरचं सर्दी होते. नाहीतर कितीही पाऊस असला तरी काही फरक पडत नाही. एकतर ‘मिनी आठल्ये’ पुन्हा आपआपल्या घरी गेल्यापासून जाम एकटेपणा जाणवतो आहे. ...