देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नाही

थ्री इडियट्स शुक्रवार, १२ मार्च २०१०, ०१:०८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

चित्रपट सुरु होतो. मुलायम कुरेशी विमानात बसून फोनवर बोलत असतो. अचानक त्याला त्रास व्हायला लागतो. विमान दिल्ली विमानतळावर उतरवले जाते. डॉक्टर मुलायम कुरेशीला घेऊन जात असतांना अचानक तो उठतो आणि डॉक्टरांना म्हणतो ‘मी ठीक आहे. तुम्ही जा. मी स्वत: माझ्या घरी जाईल’. विमानतळ सोडून आपल्या मित्राला म्हणजे शरद रस्तोगीला फोन करून बोलावून घेतो. दोघेही आपल्या ठरलेल्या ‘मुघल’ गार्डनमध्ये ...

चुकीचा नंबर गुरुवार, ११ मार्च २०१०, ००:०५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

सकाळी सकाळी कंपनीत माझ्या नावाचा फोन आला. कोण आहे म्हणून उचलला तर ‘हेमंत’ मी ‘हो’ म्हणालो तर तिकडून ‘सॉरी’ अस म्हणून फोन कट झाला. परवा देखील असंच. दुपारी फोन आला. आणि माझ्या मित्राने मला दिला. मी फोन उचलला, बहुतेक आजचीच व्यक्ती त्यावेळी ‘आपण मिटींग सुरु करूयात?’ मी माझ्या मित्राकडे बघून कोण आहे असा प्रश्नार्थक चेहरा केला तर त्याने ‘तुझ्याच ग्रुप मधील आहे’ अस म्हणाला. मी ‘बर’ अस ...

स्वप्न गुरुवार, ०४ मार्च २०१०, ००:५४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

पहाटे एक स्वप्न पडलं होत. ‘ती’च्या वडिलांनी तीच्या लहान बहिणीसाठी एक स्थळ पसंत केल. आणि तिचा सुद्धा याला होकार होता. यार असली स्वप्न पहाटे का पडतात? मी मुंबईला नोकरी जाण्याआधी एकदा एक स्वप्न पडलं होत की मी एका माझ्यापेक्षा वरच्या दर्जाच्या माणसावर रागावतो आहे. आणि ते स्वप्न सात महिन्यांनी खरं झाल होत. एकदा मुंबईच्या कंपनीतील माझा बॉस मला दर दहा मिनिटांनी काम किती झाल अस सारखं ...

परत चूक मंगळवार, ०२ मार्च २०१०, २२:५२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

यार परत चूक झाली. काल सकाळी माझी सिनिअर मला बरंच काही बोलली. पण मला काहीच नाही कळलं. माझ्या संगणकावर ते भंगार इंटरनेट एक्सप्लोरर आहे. त्यावर मी केलेलं काम बरोबर दिसत होत. आणि काम बरोबर चालू आहे म्हणून मी देखील निश्चिंत होतो. पण घरी आल्यावर बघितलं तर बाकीच्या ब्राउझरमध्ये बिघडलेल. मग माझ्या लक्षात आल की ती एवढी का भडकली होती. बर त्यांना मला ती हवी असलेली सोफ्टवेअर मागितलेली होती. ...

होली का? मंगळवार, ०२ मार्च २०१०, ००:४९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल सकाळी इमारतीच्या बाजूच्या मोठ्या आवाजातील गाणी आणि धांगडधिंगाने जाग आली. बाहेर येऊन बघितलं तर ‘धुळवड’ चाललेली. अरे नाही ‘होळी’, नाही नाही ‘होली’. मग समजलं, पुण्यात ‘होळी’ सणापेक्षा मोठा सण साजरा होतो तो ‘होली’. माझी लहान भाऊ बहिण परवा रात्री माझ्या घरी सुट्टीला आले होते. भाऊ काल पर्यंत होता. पण लहान बहिण ताबडतोप घरी गेली. मला वाटल की काही तरी काम असेल. नंतर कळले ती तो ‘होली’ ...

नोकरी शनिवार, २० फेब्रुवारी २०१०, ०३:०५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा माझ्या एका मित्राचा दोन वर्षांनी फोन आला होता. मला म्हणाला ‘मी आता बी.सी.ए च्या तिसऱ्या वर्षाला आहे. यापुढे एम.सी.ए करायचे म्हणतो आहे. तर मग मला नोकरीसाठी काही अडचण येणार नाही ना?’ मी  ’नाही’ येणार अस म्हणून फोन ठेवला. काल संध्याकाळी माझ्या मैत्रिणीचा की माझ्या एक मित्र तिला भेटला होता. तर ती मला सांगत होती ‘तो खूप टेन्शनमध्ये होता. त्याला तू काय झाल विचार’. मी ‘हो’ म्हणू फोन ...

अपेक्षा शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०१०, ०४:२३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल संध्याकाळी माझ्या काकाने मला घरी येताना माझी पत्रिका आणि एक फोटो आणायला सांगितला. घरी गेलो तर एक गृहस्थ आले होते. माझी पत्रिका आणि फोटो घेतला. असो, माझ्याकरिता त्यांनी एक स्थळ आणल होत. माझ्याबद्दल माहिती विचारली. सगळ झाल्यावर तुमची मुली बद्दलची अपेक्षा काय अस विचारलं. काय बोलणार, त्यांना म्हणालो की ‘विश्वास’ ठेवता यायला हवा. ते म्हणाले ‘विश्वासावरच सगळ चालत. अजून काही ...

प्रतिक्रिया बुधवार, १७ फेब्रुवारी २०१०, ००:३६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. म्हणजे कोणी वक्त्याने खूप मोठ तासाभराच भाषण द्याव. आणि लोकांनी भाषण संपल्यावर टाळ्या वाजू नयेत, त्याला अंडी देखील फेकून मारू नये. किंवा फोन केल्यावर पलीकडून कोणीच काही बोलू नये. मग त्या भाषणाला आणि आपल्या फोनला काय अर्थ राहील? प्रतिक्रिया जे जिवंतपणाचे लक्षण आहे. मी माझा ब्लॉग सुरु करण्यामागे देखील हेच कारण होत. रोज ...

त्या सोमवार, १५ फेब्रुवारी २०१०, ०२:३६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल माझ्या जुन्या कंपनीतील मैत्रिणीचा वाढदिवस होता. मला खूप वाटल होत की तिला फोन करावा पण नाही केला. मेसेज देखील नाही पाठवला. त्यात कालचा दिवस म्हणजे आपल्या देशातील लोकांचा राष्ट्रीय सण. काल बऱ्याच जणांनी राष्ट्रीय सण मोठ्या आनंदात साजरा केला. आता माझा विरोध आहे असा नाही. पण राष्ट्रीय सण असा आहे की कधीही साजरा करता येईल. त्यासाठी उगाचच ठराविक दिवस का निवडायचा? मी तर रोज हा सण ...

पेनचोरी शुक्रवार, १२ फेब्रुवारी २०१०, ०८:३४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा मी रिलायन्सचे डेटाकार्ड खरेदी केले. काल दुपारी त्या रिलायन्सवाल्यांचा एक माणूस ते डेटाकार्ड द्यायला आला. सोबत एक फॉर्म देखील आणला. मी त्या फॉर्मवर सह्या केल्यावर मला रिसीट देण्यासाठी माझा पेन मागितला. आणि डेटाकार्ड देऊन निघून गेला. डेटाकार्ड घेऊन मी देखील जेवणासाठी कॅन्टीनमध्ये आलो. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याच्याकडून पेन परत मागायचा राहूनच गेला. असो पाच ...