देवनागरी
Roman
Press F12 to toggle
शृंखलेतील एकूण ब्लॉग: १२१०

मराठी देवनागरी

मराठी इंग्रजी मिश्रित

If you see this message, please refresh your browser cache by clicking the refresh button of your browser

विसरणे गुरुवार, ०६ जून २०१३, १३:२३ (+०५:३०)

VIVEK TAVATE बेधुंद मनाच्य...

काल मी माझा मोबाईल घरी विसरलो.संर्पकाचे साधन जवळ नसल्यानतंर कोणती पंचाईत होते ते मी अनुभवले. मित्रानी शिव्या घातल्या.माझी कोणतीच कामे झाली नाहीत.
विसरण्य़ावर एक विनोद

रात्रीचे अडीच वाजलेले असतात . बायको नवऱ्याला झोपेतून गदागदा हलवून जागे करते .
    नवरा:( खडबडून )काय झालं?काय झालं ?
     बायको : अहो,काही नाही.तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात ना;आधी गोळी ...

सापुतारा प्रवास भाग २ गुरुवार, ०६ जून २०१३, ११:०४ (+०५:३०)

New English School Vasai 1988 Batch NES VASAI 1988 BATCH

_ident = "marblogwidget_1_5572"; _img = "marblogimg5572"; refTracker(_ident, _img); आपल्या मुलांच्या चालण्याबोलण्याचे जवळून निरीक्षण केल्यास आपल्या स्वभावातील काही गुणधर्म त्यात जवळून दिसून येतात. सहलीनिमित्त बाहेर गेल्यास अशी संधी जवळून मिळते. केरळ प्रवासातही हे मला जाणवले होते. त्यावेळी ड्रायव्हर आपल्यासोबत जेवायला येत नाही, त्याला झोपायला आपल्यासारखी रूम मिळत नाही अशी निरीक्षणे सोहमने ...

Vegetable Momos गुरुवार, ०६ जून २०१३, ११:०३ (+०५:३०)

Chakali

व्हेज मोमोज

Veg Momoes in English

वेळ: ४५ मिनिटे

१२ ते १४ मोमोज

साहित्य:

::::कव्हरसाठी::::

दीड कप मैदा

१/२ ...

ह्या ब्लॉगमधून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इतर नोंदी:

वेळ नाही गुरुवार, ०६ जून २०१३, १०:२५ (+०५:३०)

सागर भंडारे (Sagar Bhandare) " सागर तरंग " माझ्या कव...

माझे प्रेम तर प्रामाणिक होते, पण
प्रेमभंगाचे दु:ख मिळाले, हरकत ...

ह्या ब्लॉगमधून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इतर नोंदी:
  • अग्निकुंड - गुरुवार, ०६ जून २०१३, १०:२३ (+०५:३०)
  • जखमा - बुधवार, ०५ जून २०१३, १९:१९ (+०५:३०)
  • पाऊस - बुधवार, ०५ जून २०१३, १९:१९ (+०५:३०)
  • हसत गेलो... - बुधवार, ०५ जून २०१३, १८:५४ (+०५:३०)

मैत्रीतले प्रेम....की प्रेमातली मैत्री गुरुवार, ०६ जून २०१३, ०८:३२ (+०५:३०)

निलेश मनोहर पांडे निलेश पांडे---एनबॉन्ड ००७

मैत्रीतले प्रेम....की प्रेमातली मैत्री

कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
कधीच न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी

प्रेम ह्याने केले प्रेम त्याने केले
प्रेम करणारा एकटाच असतो ना
मैत्री मी केली का त्याने ...

ह्या ब्लॉगमधून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इतर नोंदी:

रिक्षा गुरुवार, ०६ जून २०१३, ०६:५१ (+०५:३०)

vaghesh विनोद नगरी

रिक्षावाला - हां madam .... ये आ
गया आपका "गरीबाचा वाडा"....

बाई - अरे नई नई यहा नई.... वो आगे वो 'चिंचेका'
झाड दिखता है ना
वहासें 'उजवीकडे वळके' थोडा आगे...

ह्या ब्लॉगमधून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इतर नोंदी:

कथा: भूक (३) बुधवार, ०५ जून २०१३, १९:४७ (+०५:३०)

ABHILEKH

भाग १ आणि भाग २ इथे वाचा!
मान खाली घालून ती तशीच चालती झाली... रस्त्यावरच्या गोणपाटातून, पाट्यांतून, टोपल्यांतून जेवणासाठी बंद होणारा बाजार बघत बघत. घराकडे. घर... घराबद्दल- आपल्या- फार इमले रचले होते का आपण?... तसे सर्वसाधारणच तर होते! की ते सर्वसाधारण होते म्हणूनच... हे असं... तिची पावलं अडखळायला लागली...
छान कुटुंब असावं. छोटं, मोठं, कसंही. एवढं शिकून, उदार वातावरणात वाढून आपला ...

कैलास मानसरोवर यात्राकरताना घ्यावयाची क... बुधवार, ०५ जून २०१३, ११:३८ (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

पावित्र्य जपा. 
पाऊस व बर्फवृष्टीपासून संरक्षणार्थ सदैव रेनकोट जवळ ठेवा. 
यात्रेला निघण्यापूर्वी पहाटे लवकर उठून सूर्याला
नमस्कार करून स्मरण करावे. सूर्यनमस्कार घालून चार ते पाच फर्लाग ...

शब्द बुधवार, ०५ जून २०१३, ११:२१ (+०५:३०)

Amar बेधुंद मनाची लहर

वेळ ना काळ
कधीही, कुठेही सुचतात..
नव्हे सुचल्यासारखं करतात...
पेन शोधेस्तोवर
पळून जातात...
तू समोर आलीस की
पळतात ना...
तसेच...
मी आपला कावराबावरा होऊन
शोधत असतो त्यांना
हरवून जातो कुठे तरी
तुझ्या डोळ्यांत हरवतो
तसाच..
तू विचार करतेस...
"हा असा गप्पं का एवढा?"
माझा नेहमीचाच गोंधळ
बोलायला शब्द शोधू?
की तुझ्या डोळ्यातून वाट?

-------------------------------

फार ...

रिलेव्हन्स मॅटर्स बुधवार, ०५ जून २०१३, ०८:५७ (+०५:३०)

विनायक भावना शब्दात उतरलेल्या ...

कधी कधी अचानक चांगल्या गोष्टी हाती लागतात. असेच परवा एक पुस्तक वाचायला मिळाले. ‘विक्रम वेताळच्या गोष्टी आणि तत्त्वे मॅनेजमेंटची.’ कधी ‘चांदोबा’त, तर कधी आणखी कुठे, अशा आपण वाचलेल्याच या गोष्टी. पण त्यामध्ये फक्त मनोरंजन सोडूनही बरंच काही आहे असं सांगणारं हे पुस्तक. अवघं १०० पानांचं असेल, पण आपला बघण्याचा अँगलच बदलून टाकणारं.
मागच्या आठवड्यात असंच एक ...