माझ्यासारखी मीच!!
“ठक, ठक!!”
कोणी तरी माझ्या कंप्यूटर वर आवाज देते होते. एक नांव दिसले, ‘पर्ल’.
नाव बघून तर वाटले कोणी तरी महिला असावी, कुठल्या देशाची, किती वयाची, काय करत असावी, वगैरे-वगैरे किती तरी विचार माझ्या मनांत फेर धरून नाचू ...