अश्विन शुद्ध पौर्णिमा हा मराठी लोकांसाठी एक छान छोटासा सण. गणपती अापल्या गावाला गेलेले असतात. दसरयाचं सोनं लुटून झालेलं असतं. िदवाळीला अजून अवकाश असतो. अॉक्टोबर हीट हळूहळू अोसरून नोव्हेंवरच्या गुलाबी थंडीची चाहूल लागत असते. ...