देवनागरी
Roman
Press F12 to toggle

prem

आरसा आणी ह्रुदय यात एकच फरक असतो...!
तसे ते दोन्ही नाजुक असतात, पन आरसा चुकुन तुट्तो ,
आणि ह्रुदय गैर समजुतिने........!!

तिच्या

तिच्या विचरात पुर्ण रात्र जागतो आहे,
उघड्या डोळ्या नी तिचेच स्वप्न पाहतो,
विसरु नाही शकनार या जन्मात तिला,
कारण जेन्व्हा श्वास घेतो,
तेन्व्हा तिचा स्पर्श जाणवतो..........