Express ...
लोक काय भन्नाट लिहीतात! जेव्हापासून 'चक दे' मधले गाणे ऐकले - 'मौला मेरे लेले मेरी जान ...' डोक्यातून जातच नाहीए! मागेही झालेले असे ... 'मै जहा रहू ..' ऐकलेले तेव्हा! नमस्ते अमेरीका म्हणायची फार लहर आलेली. पण खरच हेवा वाटतो या लोकांचा. कोणी ...