देवनागरी
Roman
Press F12 to toggle

समाज

उच्च अभिरूची? की अदृश्य जातिभेद?? मंगळवार, ०२ सप्टेंबर २००८, २१:०९ (+०५:३०)

Raj Random Thoughts

असे म्हणतात की आठ-दहा हजार वर्षांपूर्वी माणूस जेव्हा शेती करायला शिकला तेव्हा त्याला पावसाची गरज भासू लागली. मग जमिनीवर लाटांसदृश हालचाली केल्या तर पाऊस येतो अशी श्रद्धा रूढ झाली. नृत्यकलेचे बीज इथे रोवले गेले. हे वाचल्यावर मनात विचार आली की तथाकथित उच्च अभिरुचीचा आणि त्यापाठोपाठ येणार्‍या 'कल्चरल स्नॉबिशनेस'चा जन्मही इथेच झाला असेल का? हरणाची कातडी नेसून नृत्य करणार्‍या ...

मराठी (सिंधी, मारवाडी, गुजराथी) पाउल पडते पुढे मंगळवार, ०१ एप्रिल २००८, ०३:१९ (+०५:३०)

Raj Random Thoughts

बिगरमराठी नागरिकांसाठी मराठीचे वर्ग..चुकलो क्लासेस सुरू होणार असल्याची बातमी वाचली आणि मागच्या ब्याकग्राउंडमध्ये दुंदुभी वाजायला लागल्या. लगेच आम्ही पुढे सरसावलो आणि शुभारंभासाठी विद्यार्थ्यांची यादी तयार केली.

१. मुकेश अंबानी
२. अनिलभैय्या आणि टिनावहीनी (आमच्या मामाच्या क्लासला यायचं हं!)
३. रतन टाटा
४. परमेश्वर गोदरेज
५. शाहरुख खान (ओम शांती ओम बद्दलचा माफक ...

माझी डायरी शनिवार, ०३ नोव्हेंबर २००७, २०:०३ (+०५:३०)

Raj Random Thoughts

३१ मार्च
आज उपक्रमाच्या खरडवहीत गप्पा मारताना पुण्याचा विषय निघाला आणि अभिमानाने छाती भरून आली. अरे, ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट आहे, महाराजा. सांस्कृतिक राजधानी, खायच्या गप्पा नाहीत. पुण्याचं महत्त्व त्या मुंबईच्या बनियेगिरीला काय ...

याला जबाबदार कोण? रविवार, १४ ऑक्टोबर २००७, ०२:४५ (+०५:३०)

Raj Random Thoughts

जां-पॉल सार्त्र यांचे तत्वज्ञान : एक्झिस्टेंशिअलिझ्म किंवा अस्तित्ववाद.

पुढे जाण्याआधी : सार्त्र हे कम्युनिस्ट होते. परंतू इथे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत भाष्य केलेले नाही. त्यांच्या तत्वज्ञानाचा एक छॊटासा भाग, जो मला ...

स्त्रियांची शा(उ)लिनता रविवार, १४ ऑक्टोबर २००७, ०२:३१ (+०५:३०)

Raj Random Thoughts

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता असते, हे सुभाषितरत्न ज्या महामानवाच्या सुपीक मेंदूतून उपजले, त्याला माझा सलाम. आणि हा पुरूषच असणार याबद्दल मला खात्री आहे. इथे नेमके काय म्हणायचे आहे याबद्दल दुमत असू शकेल पण ...

बीबीसीचे भारतप्रेम रविवार, १४ ऑक्टोबर २००७, ०२:३१ (+०५:३०)

Raj Random Thoughts

गेल्या महिन्यात भारतीय स्वतंत्रतादिनाला ६० वर्षे पूर्ण झाली. इतकी वर्षे भारतातील वाहिन्या स्वतंत्रतादिवस कसा साजरा करतात हे जवळजवळ तोंडपाठ झाले होते. दोन-एक दिवस आधी जागे होउन दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेच्या बातम्या ...