Bumblebee [ भुंगा ] ...भुंगा!
सतिशच्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने २५ नोव्हेंबरला, पुन्हा एकदा हैदराबादला जाण्याचा योग आला... आणि त्या अनुशंगाने "चारमिनार" आणि "हुसेन सागर" पाहण्याचा योग आला..!
चारमिनारच्या रस्त्यावर फिरत-फिरत थोडीशी खरेदी केली... ...