माझी टवाळकी
गेल्या महिन्यात अन्जनेरिचा ट्रेक झाला...
आत्ता पर्यंत झालेल्या ट्रेक मधील माझा आवडता हा एक...
थंडगार वातावरण, चोहिकडे हिरवळ, पाउस कधीही पडेल ...