कथा ना व्यथा
काहीतरी लिहीण्यासाठी मनही तितकंच शांत असावं लागतं. जर आपलं मन शांत असेल तरच आपण आपल्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. दिवस असेच येत असतात, जात असतात. आपल्याला त्यांची पर्वा नसते असे नाही. पण आपण आपल्या दॆनंदिन जीवनाला ...