देवनागरी
Roman
Press F12 to toggle

poems

मी माझा... गुरुवार, ०३ एप्रिल २००८, १८:३२ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

ही कविता मी पुढारी वर्तमानपत्रात वाचली होती. ती मला आवडली म्हणून इथं देत आहे.

मी माझा...

मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळकं पानसुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारा
माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या ...

रंग होळीचे शनिवार, २२ मार्च २००८, १५:५१ (+०५:३०)

mangeshkakade Mess up in Thoughts

मी स्वप्न रंगवत आहे रंग खेळ्ण्याचे,
लाल,हिरव्या रंगामध्ये स्व:ताला माखुन घेन्याचे,
“होली है, वो रंग बरसे”,गाणी जोर जोरात गाण्याचे…पण भिंती रंगतील, कारपेट घाण होईल…म्हणुन मम्मी ओरड्ते..!!!!

गल्लीत कल्लोळ नकॊ म्हणुन,शेजारी बॊंब ...

मॅक्झिम गॉर्की: आई भाग२ गुरुवार, ३१ जानेवारी २००८, १८:०६ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

http://savefun.googlepages.comएखादे आत्मचरीत्र किंवा ख-या जीवनाची पार्श्वभूमी असलेली कादंबरी आपण जेंव्हा वाचत असतो, तेंव्हा काही क्षण स्वतःहाचे जीवन विसरून त्या कथानायकांच्या जीवनाशी समरस होतो... व वाटू लागतं जीवनात एवढी मोठी दुःखं, संकटं आहेत ...

मॅक्झिम गॉर्की: आई भाग१ रविवार, २७ जानेवारी २००८, २१:०२ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

अन्ना किरिलोवना व त्यांचा मुलगा प्योत्र झलोमोव ह्या ख-या जीवनातील व्यक्तिरेखांना आपल्या नजरेसमोर ठेवून लेखक मॅक्झिम गॉर्की यांनी त्यांची ‘आई’ ही कादंबरी लिहीली आहे. ही कादंबरी इ.स.१९०७ साली म्हणजेच आजपासून शंभर वर्षांपूर्वी ...

असते अनंत संधी रविवार, १३ जानेवारी २००८, १२:४३ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

जीवनात काहीही निश्चित नसलं तरी त्यातील अनेक गोष्टी या केवळ आपल्या हातात असतात. कधी शांतपणे डोळे मिटून तुम्ही विचार केलात आणि भुतकाळातील पटलावर पुन्हा एकदा तुम्ही स्वतःला अनुभवलंत तर तुम्हाला दिसतील... अनंत संधी देऊ करणारे ...

खरं जीवन शनिवार, १२ जानेवारी २००८, १४:१३ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

काहीतरी लिहीण्यासाठी मनही तितकंच शांत असावं लागतं. जर आपलं मन शांत असेल तरच आपण आपल्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. दिवस असेच येत असतात, जात असतात. आपल्याला त्यांची पर्वा नसते असे नाही. पण आपण आपल्या दॆनंदिन जीवनाला ...

क्रिकेटविश्वातील युद्ध गुरुवार, १० जानेवारी २००८, १०:३४ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सध्या मॆदानावर व मॆदानाबाहेरही तेवढ्याच प्रमाणात गाजतो आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना पंचांनी आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि पाँटिंगने त्याच्या अखिलाडू वृत्तीमुळे गाजवला. व सामना ...

योग्य निवड गुरुवार, १० जानेवारी २००८, १०:३२ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

कधी कधी एखाद्या गोष्टीला महत्त्व प्राप्त होतं ते त्या गोष्टीभोवती असलेल्या नावामुळं. एखादा कवी त्याच्या कवितांमुळे प्रसिद्ध पावतो, पण तुम्हालाही हे पटेलच की माणूस नेहमीच तर काही परफेक्ट नसतो. आणि आशावेळी वाईट वाटतं जेंव्हा ...

कविता... मंगळवार, ०५ जून २००७, ११:०२ (+०५:३०)

Nile Random thoughts

लेक्चर
( थोडेसे कवितेबद्द्ल...
मी हि कविता माझ्या एका लेक्चर मध्ये बसुन लिहिली("कुठले लेक्चर?" हा प्रश्न विचारु नये)... तुम्हाला सुध्दा बर्याचदा हा अनुभव आला असेल )

वेळ संपत नाही
वाट सरत नाही..
कुठे जायचे काही भान नाही
काही भान नाही
डोळ्यांदेखत रोजच होतो अत्याचार
दिवस वाईट गेला, त्यात नवल नाही, काही नवीनही नाही..
शिकविलेले काहि कळत नही,
यातसुध्दा काही ...