देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कळून ‘चुकलं’

" कळून ‘चुकलं’ " शनिवार, १५ डिसेंबर २००७, १५:४० (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

साधारणपणे आठवड्यापूर्वी जेव्हा मी माझं कड्याकु्लूपातलं लिखाण इंटरनेटवर टाकायला सुरूवात केली, तेंव्हा आई आज्जीकडे मामाच्या घरी गेली होती.(सगळीच कॊतुक करणारी प्रेमळ माणसं). आणि तिथं गेल्यावर तीनं त्यांना माझ्या ब्लॉगबद्दल ...