कथा ना व्यथा
दॆनंदिनी लिहायला मी फार पूर्वी सुरूवात केली होती. पण ते काही माझे स्वनिर्मीत लेखनातील पहिलेच पाऊल नव्हते. पहिलीला जाण्याआधीच मी कविता लिहायला सुरुवात केली होती. त्या दोन कविता आजही माझ्याकडे आहेत. त्या मी तुमच्यासमोर पुढे मागे ...