देवनागरी
Roman
Press F12 to toggle

sahaj

स्पर्श रविवार, १७ जून २००७, ०१:५१ (+०५:३०)

sakhi काहीतरी सुचलेलं

तुझ्या आसपास असण्यानेही
मखमली कोमल आभास असायचा मला
तुझ्या नुसत्या झलकेनेही
वारा सुगंधित व्हायचा माझा

नाव नसलेल्या नात्याच्या सहस्त्र विणा
अंगावर पांघरुन होते मी माझ्या
वेढूनही घ्यायचे मी कधीतरी