देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Nana

माझे नाना गुरुवार, ०५ एप्रिल २००७, ०३:५६ (+०५:३०)

sakhi काहीतरी सुचलेलं

माझे नाना

गेले कित्येक दिवस का कोणास ठाऊक पण मला नाना अगदी तीव्रतेने आठवतात. खरं तर मी नानांना बघितल्याचं मला कधी आठवतच नाही. नाना म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर फ़क्त तीन गोष्टी उभ्या राहतात. नानांच नाव असलेली ...