देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मी मराठी

मराठीचा गोडवा मंगळवार, २१ ऑक्टोबर २००८, १२:०४ (+०५:३०)

मोरपीस मोरपीस

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्या एक तो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी

आमुच्या रगरगात रंगते मराठी

आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी

आमुच्या नसानसात नाच ते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुली त खेळते मराठी

आमुच्या घराघरात ...

जय जय महाराष्ट्र माझा सोमवार, २० ऑक्टोबर २००८, २०:३६ (+०५:३०)

मोरपीस मोरपीस

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

जय जय महाराष्ट्र माझा......

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती ...

मुर्ख सरकार, विवाहबाह्य संबंध आणि पुरुषांवर अन्याय गुरुवार, ०९ ऑक्टोबर २००८, २२:१७ (+०५:३०)

VishaL KHAPRE मी मराठी माणूस

कायदेशीररीत्या विवाह न करता पत्नी म्हणून पुरुषासमवेत एकत्र राहणाऱ्या कोणत्याही महिलेला यापुढे पत्नीचा दर्जा देण्याच्या भारतीय दंड संहितेतील प्रस्तावित तरतुदीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने हा कायदा करुन संपुर्ण भारतीय विवाह संस्थेला मोडकळीत आणले आहे.

  1. भारतीय समाज आणि संस्कॄती वैवाहिक नात्यांवर अवलंबुन आहे. ...

औद्योगिक जगतातील सर्वात शक्तीशाली महिला मंगळवार, ३० सप्टेंबर २००८, ०६:५० (+०५:३०)

VishaL KHAPRE मी मराठी माणूस

औद्योगिक जगतातील सर्वात शक्तीशाली महिलांमध्ये भारतीय वंशाच्या इंद्रा कॄष्णमुर्थी नूयी या प्रथम क्रमांकावर आहेत. त्या पेप्सीच्या प्रमुख कार्यकारी संचालिका व अध्यक्षा आहेत.

आपणा सर्व भारतीयांना या गोष्टीचा अभिमान असावा की वैयक्तिक स्वातंत्र्याचा डंका वाजवणा‍र्‍या अमेरिकेत अजुनही एकही स्त्री राष्ट्रपती होऊ शकली नाही, पण आपल्या रंजल्या-गांजल्यांनी "इंदिरा" ...

उपयुक्त म्हणी गुरुवार, १८ सप्टेंबर २००८, ०९:४७ (+०५:३०)

फ़ुलपाखरू मनातील फ़ुलपाखरासंगे.......

रा‌ईचा पर्वत
बोले तैंसा चाले त्याची वंदावी पा‌ऊले
बुडत्याला काडीचा आधार
बड़ा घर पोकळ वासा
बळी तो कान पिळी

रोज मरे त्याला कोण रडे
बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात
बुडत्याचे पाय खोलात
कोल्ह्यास द्राक्षे आंबट
कोळसा कितीही उगाळला तरी काळाच
क्रियेवण वाचळता व्यर्थ आहे

नेमेचि येतो मग पावसाळा
नकटीच्या ...

हे माझ्या भारत देशा! जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! शुक्रवार, १५ ऑगस्ट २००८, २०:५१ (+०५:३०)

VishaL KHAPRE मी मराठी माणूस

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।
मी नित्य पाहिला होता ॥
मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥
तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले ॥
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणिन ॥
विश्वसलो या तव वचनीं । मी
जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी
तव ...

मी मराठी ...! शनिवार, १५ मार्च २००८, १७:२४ (+०५:३०)

Guru Me Marathi

मी मराठी मी मराठी
म्हटलं तर
का पडली इतरांच्या
कपाळावर आठी?.....

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर
मराठी भाषेतली पाटी.....
बसायलाच हवी होती अशी
या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...

दूर केलीच पाहीजे ही
त्या लोकांची दमदाटी....
आता फुटली आहे मराठीपणाच्या
सहनशीलतेची पाटी...

ही राज नीती खरंच नाही बरं का
मराठी मतांसाठी ..
हा तर खरा आवाज आहे
मराठी ...

कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब रविवार, ०९ मार्च २००८, १२:३० (+०५:३०)

VishaL KHAPRE मी मराठी माणूस

मराठी अनुदिनी विश्वात कोणीतरी लेखनाची चोरी केली. पण कोणी कसली चोरी केली याचा शहानिशा न करता सारे आरोप करायला सरसावले. मुळ लेखनाचा हक्क दर्शवणार्‍यांनी सुद्धा अजुनही चोरी झालेली कविता ही त्यांचे स्वतःचे लेखन आहे असा दावा केलेला नाही.

संशयपात्र लेख:

http://tulipsintwilight.blogspot.com/2006/07/blog-post_10.html

http://gauraviprabhudesai.blogspot.com/2008/03/blog-post_2471.html

निषेधक:

...

आपण भारतात का जातो? शुक्रवार, २२ फेब्रुवारी २००८, ०४:३६ (+०५:३०)

VishaL KHAPRE मी मराठी माणूस

काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्रतिज्ञेची आठवण झाली. पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी असे म्हणत आम्ही फक्त सुटीलाच जात राहीलो, आणि जीवनातील प्रत्येक घडामोड माझ्या प्रतिज्ञेला बोथट करत राहिली. मी दरवर्षी भारतात जायचा विचार करतो. दरवेळी जमतेच असे नाही. मात्र जेव्हा जातो ...

'राज' का 'रण' ? बुधवार, ०६ फेब्रुवारी २००८, १२:२९ (+०५:३०)

अभिजित् The other side of me

महाराष्ट्रात येणार्‍या युपी व बिहारी लोकांविषयी मात्र, एक अपेक्षा नक्की बाळगायला हवी. ती म्हणजे ज्या प्रांतात तुम्ही रहाता, तेथील संस्कृती आपलीशी करायलाच हवी. दक्षिणेत कायमचे रहायचे असेल, तर तेथे तेथील भाषा शिकावीच लागते. ...