देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पुणे

माझ्याविषयी थोडेसे बुधवार, ११ जून २००८, ०५:१८ (+०५:३०)

स्वगत्

नमस्कार मंडळी,

इंटरनेट च्या महाजालातील (खरंतर मायाजाल?) माझ्या या रोजनिशीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

मी शितल सेवेकरी. मुळचा पुण्याचा. म्हणजे तसा जन्म माझा सोलापुर जिल्ह्यातल्या बार्शी चा आहे. पण इयत्ता ५वी पासुन मुळा-मुठेचे पाणी पिउन वाढलो (”अरे किती वाढलायस!?” असं माझी मामी नेहमी म्हणते - असो) त्यामुळे पुणेरीपणा चांगलाच अंगवळणी पडलाय.

फ़र्गसन ...

पी. एम टी. प्रवासाचे फ़ायदे शुक्रवार, २५ एप्रिल २००८, ०९:४८ (+०५:३०)

-GS. My मराठी

मित्रहो,पुण्यातल्या पी. एम टी. बसेस बद्दल भरपूर बोलले, लिहिले जाते... थोडेसे चांगले, बरेचसे वाईट. तरीही लोकं पी. एम टी. ने प्रवास करणं काही सोडत नाहीत. आतापर्यंत मला वाटायचे कि ते नाईलाजापोटी असावे. परंतु काही क्षणांपुर्वीच मला पी. एम टी. प्रवासाचे फ़ायदे ऊमगले, आणि ’जे जे आपणांसी ठावे...’ या ऊक्तीनुसार मी ते आपल्याला सांगत आहे.

१. पी. एम टी. चे चालक आपली गाडी प्रकाश ...

Ch-50: ऑडीओ (शून्य- कादंबरी ) सोमवार, १८ फेब्रुवारी २००८, ०८:४८ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

जॉन, सॅम आणि बाकीचे पोलीस अधिकारी पाचव्या खुनाच्यावेळी कसा फास लावून खुन्याला पकडायचे याची चर्चा करू लागले. जॉनने प्रथम प्रत्येकाची आयडीया नीट ऐकून घेतली. आणि मग सर्व आयडीयांचा सारांश एक आयडीया ठरवून ती चर्चेसाठी घेतली. चर्चेसाठीही त्याने सगळ्यांना सारखे प्राधान्य दिले होते. ही चर्चेची तऱ्हा प्रत्येकासाठी जरा नवीनच होती. कारण बॉसची तऱ्हा वेगळीच असायची. तो डिक्टेटरशीप ने ...

Ch-46: गुगल सर्च (शून्य- कादंबरी ) बुधवार, १३ फेब्रुवारी २००८, ०८:४८ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

एकदम हताश, निराश, म्लान चेहऱ्याने जॉन अॅँजेलीच्या समोर बसला होता.

" साला ब्लडी बॉस. त्यानं मला दगा दिला" जॉन रागाने टेबलावर आपली आवळलेली बंद मूठ आपटत म्हणाला.

अॅँजेली उठून जॉनच्या जवळ गेली आणि प्रेमाने ती त्याच्या केसातून आपला ...

The Pune survival kit.. बुधवार, २३ जानेवारी २००८, १३:५४ (+०५:३०)

अभिजित् The other side of me

काही बोलायची गरज आहे का ?