देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भाताचे प्रकार

वेजीटेबल पुलाव गुरुवार, २५ सप्टेंबर २००८, १९:५० (+०५:३०)

bhumita Delecious indian recipies

साहित्य:
१ वाटी तांदुळ
१/२ वाटी फरसबी (बारीक़ केलेली)
१/२ वाटी गाजर (बारीक़ चिरलेला )
१/२ वाटी मटारचे दाने
१ बटाटा (मध्यम आकाराचे तुकडे)
पनीरचे तुकडे
जीरे फोडणीसाठी
कृति:
सर्वप्रथम तांदुळ धुवून पानी निथळुन घ्यावे व त्याचा मोकळा भात शिजवून घ्यावा .हा भात ठण्ड करायला बाजूला ...

lemon rice मंगळवार, १६ सप्टेंबर २००८, २२:०३ (+०५:३०)

bhumita Delecious indian recipies

हा भाताचा प्रकार मी माझ्या साउथ इंडियन शेजारी कडून शिकले,पहिल्यांदा जेव्हा मी ह्या भाताची टेस्ट घेतली तेव्हा मला फारच आवडला व मी लगेचच तिला भाताची रेसिपी मागितली व घरी करून पाहिला ,टिपिकल साउथ इंडियन टेस्ट जरी आली नाही तरी सर्वाना फार आवडला .आता इथे रेसीपी लिहिताना मला ह्या भाताची आठवण झाली म्हणुन रेसिपी देत आहे .......................
साहित्य :
तांदुळ १ वाटी
गाजर ,फरसबी ,मटर (बारीक़ ...

Phodani Bhat सोमवार, ११ फेब्रुवारी २००८, २२:२३ (+०५:३०)

Chakali

फोडणी भात

बरेचवेळा भात उरला कि आपण त्याचा फोडणीभात बनवतो. एखादा पदार्थ नेहमीच्या पद्धतीने न बनवता थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली तर खायलासुद्धा मजा येते. खाली दिलेली कृती फोडणीभाताचीच आहे पण थोडी वेगळी आणि सर्वांनाच आवडेल ...

कोबीभात बुधवार, ०२ जानेवारी २००८, २२:०४ (+०५:३०)

Chakali

Kobibhat


साहित्य:
१ वाटी तांदूळ
२ वाट्या लांबट आणि पातळ चिरलेली कोबी
फोडणीसाठी: २-३ चमचे तेल, जिरे, हिंग, कढीपत्ता, २ मिरच्या, १/२ लहान चमचा दालचिनी पावडर
१ चिमूट मोहोरी ...

रेड बिन्स विथ राईस मंगळवार, २५ डिसेंबर २००७, ०७:१९ (+०५:३०)

Chakali

Red Beans With Rice

मेक्सिकन पाककतींमध्ये बिन्स आणि राईसचा प्रामुख्याने वापर केला जातो. मेक्सिकन राईस आणि बिन्स बनवण्याची हि माझी पद्धत !! तेलाचा अजिबात वापर नसल्याने आणि भरपूर प्रमाणात भाज्या घातल्याने हि डिश पौष्टीक तसेच ...