देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मधल्या वेळचे पदार्थ

उपवासाचे घावन बुधवार, ३० एप्रिल २००८, २१:०१ (+०५:३०)

Chakali

Upavasache Ghavan

साहित्य:
१ वाटी वरी तांदूळ
१ वाटी साबुदाणे
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे नारळाचा चव
२ चमचे दाण्याचे कूट
१ चमचा जिरे
चवीपुरते मिठ
तेल

कृती:
१) साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात ...

सांज्याच्या पोळ्या बुधवार, २३ एप्रिल २००८, २०:२९ (+०५:३०)

Chakali

Sanjyachya Polya

साहित्य:
सारणासाठी:
२/३ कप बारीक रवा (१ भाग रवा)
३-४ चमचे तूप
दिड कप किसलेला गूळ (२ भाग किसलेला गूळ)
पावणेदोन कप पाणी (अडीच भाग पाणी)
२/३ कप दूध (१ भाग दूध)
वेलची पूड
पोळीसाठी:
२/३ कप मैदा
१/४ कप कणिक
४ चमचे तेल

कृती:
१) सर्वात आधी सारण करून घ्यावे.
२/३ कप रवा मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावा. रवा भाजताना दुसर्या गॅसवर पाउणेदोन कप पाणी गरम करावे. रवा निट भाजला ...

तिखट मिठाचा सांजा बुधवार, १६ एप्रिल २००८, २०:५३ (+०५:३०)

Chakali

Tikhat Mithacha Saanja

साहित्य:
१ वाटी रवा
अडीच ते तीन वाटी पाणी
१ कांदा
२-३ मिरच्या
४ कढीपत्त्याची पाने
फोडणीसाठी : ३-४ चमचे तेल, मोहोरी, हिंग, हळद
चवीपुरते मीठ
१/२ चमचा साखर
लिंबाचा रस
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर, खोवलेला नारळ
थोडी शेव (ऑप्शनल)

कृती:
१) रवा चांगला भाजून घ्यावा. एका कढईत ३-४ चमचे तेल तापवावे. मोहोरी, हिंग, हळद कढीपत्ता, मिरचीचे ...

कांदे पोहे बुधवार, १९ मार्च २००८, ०१:१२ (+०५:३०)

Chakali

Kande Pohe

वाढणी: ४ प्लेट

साहित्य:
४ मूठ जाड पोहे
१ मध्यम कांदा
फोडणीसाठी : मोहोरी, जिरे, हिंग, हळद
५-६ कढीपत्ता पाने
३-४ हिरव्या मिरच्या
३-४ चमचे तेल
चवीपुरते मीठ
१ चमचा साखर
लिंबू
वरून पेरण्यासाठी चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ

कृती:
१) जाड पोहे चाळणीत घालून भिजवावेत. त्यातील पाणी निथळून गेले कि त्याला थोडे मिठ आणि साखर लावून घ्यायची. कांदा बारीक चिरून ...

मटार बटाटा करंजी सोमवार, १७ मार्च २००८, २२:१६ (+०५:३०)

Chakali

Matar Batata Karanji

मटाराच्या करंज्या बर्याच पद्धतीने बनवता येतात. आमच्या घरी या करंज्यांमध्ये मसाले आवडत नाहीत त्यामुळे हि माझी सोपी साधी पद्धत, नक्की करून पाहा आणि सांगा कशी झाली ते !!

साधारण २० मध्यम आकाराच्या करंज्या

साहित्य:
आवरणासाठी
१ वाटी मैदा
दिड चमचा रवा
२-३ चमचे तेल
मीठ
सारणासाठी:
२ वाटी मटार
२ लहान बटाटे
२-३ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी: ...

पट्टी शंकरपाळे बुधवार, १२ मार्च २००८, २१:३८ (+०५:३०)

Chakali

Patti Shankarpale

परवाच मी पट्टी सामोसेची कृती पोस्ट केली होती. पट्टी सामोसे बनवल्यावर जर भाजी संपली आणि फक्त पट्ट्या उरल्या तर त्याचे तिखटमिठाचे शंकरपाळे करता येतात. त्याचीच हि कृती

साहित्य:
पट्टी सामोस्याच्या उरलेल्या पट्ट्या
लाल तिखट
मीठ
चाट मसाला
तळण्यासाठी तेल

कृती:
१) पटट्याचे शंकरपाळ्यासारखे चौकोनी तुकडे करावे. व मध्यम ...

Patti Samosa सोमवार, १० मार्च २००८, २१:१२ (+०५:३०)

Chakali

पट्टी सामोसा
फोटो १
फोटो २

फोटो ३

साहित्य:
२ वाट्या मैदा
१ वाटी बेसन
मोहन घालायला ४ चमचे तेल
१ ते दिड वाटी मटार
२ बटाटे
३-४ मीरच्या
पाउण वाटी ओले खोबरे
फोडणीचे साहित्य: ३-४ चमचे तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद
१ चमचा गरम मसाला
१ चमचा लिंबू रस
मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) सर्वप्रथम मैदा व बेसन एकत्र करावे. ४-५ चमचे तेल कडकडीत गरम करावे आणि ...

टोमॅटो ऑम्लेट शुक्रवार, ०७ मार्च २००८, २१:५० (+०५:३०)

Chakali

Tomato Omelette

साहित्य:
३ वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो
एक ते दिड वाटी बारीक चिरलेला कांदा
दोन वाट्या तांदूळ पिठ
अर्धी वाटी बेसन
२ मिरच्या बारीक चिरून किंवा चवीनुसार लाल तिखट
२-३ लसूण पाकळ्यांची पेस्ट (ऑप्शनल)
१/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
१ चमचा हळद
१ चमचा जिरेपूड
हिंग
तेल
मीठ

कृती:
१) चणापिठ आणि तांदूळपिठ एकत्र करावे त्यात पाणी घालून दाटसर भिजवावे. ...

Bhature मंगळवार, ०४ मार्च २००८, २३:५३ (+०५:३०)

Chakali

भटुरे

छोल्यांबरोबर भटुरे खुप छान लागतात. पुढे भटुर्यांची कृती दिलेली आहे. त्याबरोबरच छोल्यांच्या कृतीची लिंक तळाला दिली आहे.

साहित्य:
१ वाटी दही
२ वाटी मैदा
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ भिजवावे. दही आणि मीठ एकत्र केल्याने दह्याला किंचित पाणी सुटते त्यामुळे १-२ चमचे मैदा अधिक लागू ...

साबुदाणा चिवडा सोमवार, ०३ मार्च २००८, २३:२७ (+०५:३०)

Chakali

Sabudana Chiwada

साहित्य:
१ वाटी नायलॉन साबुदाणा
पाउण वाटी शेंगदाणे
पाव वाटे सुके खोबरे (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल
१ लहान चमचा जिरेपूड
लाल तिखट
चवीपुरते मीठ
चवीपुरती साखर

कृती:
१) सर्वप्रथम साबुदाणे तळून घ्यावेत. एका पेपर टॉवेलवर काढून मग एखाद्या पसरट भांड्यात काढावे.
२) नंतर शेंगदाणे आणि सुक्या खोबर्याचे पातळ काप ...