देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कवीता

कविता : मराठी मुलगी आणि असलं कसलं हे प्रेम सोमवार, ०६ ऑक्टोबर २००८, १२:०९ (+०५:३०)

mitali deshmukh "तुमची लाडकी वाहिनी"

company मधे अनेक mod मुली असतात, पण जी गोड लाजते, ती मुलगी मराठी असते. company मध्ये मुली short top घालतात. पण जी पाठ दिसू नये म्हणून top ...

देवाघरची फुले बुधवार, १२ मार्च २००८, १८:०० (+०५:३०)

समीर..थंड हवेची झुळुक मला दीसलेलं, मी वाचलेलं, मला भावलेलं... असच काहीसं मला सुचलेलं.

आईच्या कुशीतुन एक बाळ नुकतच जन्मल...
पन त्याला नव्हती काही कर्नासारखी कवचकुन्डळ ..
ईवलेसे ओठ आनि ईवलेसेच नाक ,ईवल्याशा डोळ्यांनीच ते होत पहात ...
आईच्या कुशीत शीरुन ते दुध प्याल पन त्याचे पापे घ्यायला बाकी कुनी नाही आल.

सातव्या महीण्यांची पोटुशी होती तेव्हा आईला होत कळल ..
HIV नामक रोगाने तीला होत छळल ,बाळाला जन्मजात यातना
देन्याशीवाय काहीच नव्हत उरल, तेव्हा तीने त्याला ...

रिस्क मंगळवार, ३१ जुलै २००७, २१:०३ (+०५:३०)

ओंकार अक्षरमाला

दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेंव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज ...

मी देईन कधी हाक तुला शनिवार, २८ जुलै २००७, १२:३० (+०५:३०)

ओंकार अक्षरमाला

मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?

तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या ...

ॠतुचक्राचे आस उडाले,आकाशातून शब्द ... गुरुवार, १९ जुलै २००७, २०:२१ (+०५:३०)

ओंकार अक्षरमाला

ॠतुचक्राचे आस उडाले,
आकाशातून शब्द उडाले,
आवर आवर आपुले भाले,
मीन जळी तळमळले ग,
तव नयनांचे दल हलले ग . . . .

अलवार शनिवार, १७ फेब्रुवारी २००७, १४:५० (+०५:३०)

उदयराज बाळ माझ्या कवीता

एक थेंब असा निथळला,
      केसातुन गाली ओघळला
तुझ्या केसांच्या आठवणीने
      शहारा फुलवून गेला

एक थेंब जरा चुकार
      माझ्या कानी शिरला
काही नवे, अनवटसे
      कुजबुजून गेला

एक थेंब उगा हिरमुसला
      मी अलगद ...

हवंहवंसं बुधवार, २६ जुलै २००६, १०:५९ (+०५:३०)

उदयराज बाळ माझ्या कवीता

हवं असतं कुणीतरी तुमच्याशी भांडणारं
भांडल्यावर देखील तुमच्या
वाट्यात वाटा मागणारं
हवं असतं कुणीतरी
तुमची वाट पाहणारं
तुम्ही रागावुन गेल्यावर
ओले डोळे टीपणारं
खरंच असावं कुणीतरी…
खरंच असावं ...

बाहेर पाहतांना बुधवार, २६ जुलै २००६, १०:३९ (+०५:३०)

उदयराज बाळ माझ्या कवीता

बाहेर पाहतांना आत मात्र
सापडतोय स्वत:च स्वत:ला

प्रत्येक वेळी विचार करतो
मी खरंच का माझ्या कोषातून
पडलो असेन बाहेर
झाले असेल माझे
फुलपाखरु सुंदर
दरवेळी स्वत:ला घडतांना पाहण्याचा
मला असा छंद लागतोय

मस्ती सोमवार, ०३ एप्रिल २००६, १७:२३ (+०५:३०)

उदयराज बाळ माझ्या कवीता

मैं गाने वाला पंछी
     नित नये गीत मैं गाऊँ
कोई सुने या ना सुने
     मैं अपना जी बहलाऊँ ||

मैं रमता झुमता जोगी
     मै अपनी धुनी रमाऊँ
कोई आये या ना आये
     मैं चलता चला जाऊँ ||

मैं उडता फिरता ...

रितं सोमवार, ०३ एप्रिल २००६, १७:२३ (+०५:३०)

उदयराज बाळ माझ्या कवीता

दुनियेचं रंगलेलं गाणं एेकतांना
     थोडं गुणगुणायचं होतं
म्हणायचं ते ओठातच विरलं
          राहुनच गेलं …

ओंजळ भरुन दोन्ही हातांची
     भरभरुन घेतलं
चिमुटभर दयायचं
          राहुनचं ...