ऊगीच काहीतरी.सहज मनात आलं म्हणुन
पु. ल ना जाउन आज ७ वर्ष झालीत, पण ते गेलेत हे आज हि खर वाटत नाही. आज ही त्यान्ची उणीव भासत नाही कारण ते अता आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. परवा अपूर्वाई वाचताना त्यानी १९६० मधे लिहिलेल प्रवास वर्णन आज ही किती सटीक आहे हे त्यान ...