प्रेरणा : चैतन्य दीक्षित यांची गझल ठेवणे ठरवून काही!
एवढ्या साऱ्या पऱ्यांना मी जरा ओशाळतो
ठेवतो ठरवून काही, बोलता ढेपाळतो !
काम करण्याशी तसे काही न माझे वाकडे
टाळण्याचे काम माझे, काम करणे टाळतो !
ना कुणाशी वैर माझे, पाहतो साऱ्यांस मी
पोरगी येवो कुणीही, मी तया ...