शुक्रवार, २७ ऑगस्ट २०१०, ११:४१ (+०५:३०) — सागर कोकणे
माझा ब्लॉग http://majhyamanatalyakavita.blogspot.com/ या वरील काही पोस्ट गेल्या काही आठवड्यात ब्लॉग विश्वात दिसत नाहीयेत.
या पूर्वी मात्र दिसत होत्या, कृपया कारण कळू द्यावे.
माझ्याही पोस्टस दिसत नाहीयेत, महिना होत आला. Too small, content देवनागरी नाही असे लेबल लावले आहे.
त्यामुळे पोस्ट्स पब्लिश होत नाहीयेत. ह्यावर उपाय काय?
माझ्याही
माझ्याही पोस्टस दिसत नाहीयेत, महिना होत आला. Too small, content देवनागरी नाही असे लेबल लावले आहे.
त्यामुळे पोस्ट्स पब्लिश होत नाहीयेत. ह्यावर उपाय काय?