माझा ब्लॉग येथे जोडून एक महिना होउन गेला परंतू अजूनही ब्लॉग जोडला गेलेला नाही. माझ्या सदस्य खात्या मध्ये पुढील संदेश दिसतो आहे. ब्लॉग जोडला जाण्याकरता काय करावे?
http://sadaanandshenavee.wordpress.com [वर्तमानस्थिती: तुमच्या ह्या ब्लॉगवरून योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे. संकेताक्षर मिळताच हा ब्लॉग ह्या सदस्य खात्याशी जोडण्यात येईल.]
आषिश पाडगांवकर
http://zampya.wordpress.com
माझा ब्लॉग येथे जोडून दोन आठवडे होउन गेले परंतू अजूनही ब्लॉग जोडला गेलेला नाही. माझ्या सदस्य खात्या मध्ये पुढील संदेश दिसतो आहे. ब्लॉग जोडला जाण्याकरता काय करावे?
http://zampya.wordpress.com [वर्तमानस्थिती: तुमच्या ह्या ब्लॉगवरून योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे. संकेताक्षर मिळताच हा ब्लॉग ह्या सदस्य खात्याशी जोडण्यात येईल.]
माझा ब्लॉग
माझा ब्लॉग येथे जोडून दोन आठवडे होउन गेले परंतू अजूनही ब्लॉग जोडला गेलेला नाही. माझ्या सदस्य खात्या मध्ये पुढील संदेश दिसतो आहे. ब्लॉग जोडला जाण्याकरता काय करावे?
शहानिशा केल्यानंतर तुमच्या सदस्य खात्याशी जोडण्यात आलेले मराठी ब्लॉग:
http://anaghah.blogspot.com [वर्तमानस्थिती: तुमच्या ह्या ब्लॉगवरून योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे. संकेताक्षर मिळताच हा ब्लॉग ह्या सदस्य खात्याशी जोडण्यात येईल.]
http://http://h-anagha.blogspot.com/ [वर्तमानस्थिती: तुमच्या ह्या ब्लॉगवरून योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे. संकेताक्षर मिळताच हा ब्लॉग ह्या सदस्य खात्याशी जोडण्यात येईल.]
http://zampya.wordpress.com
माझा ब्लॉग येथे जोडून दोन आठवडे होउन गेले परंतू अजूनही ब्लॉग जोडला गेलेला नाही. माझ्या सदस्य खात्या मध्ये पुढील संदेश दिसतो आहे. ब्लॉग जोडला जाण्याकरता काय करावे?
http://zampya.wordpress.com [वर्तमानस्थिती: तुमच्या ह्या ब्लॉगवरून योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे. संकेताक्षर मिळताच हा ब्लॉग ह्या सदस्य खात्याशी जोडण्यात येईल.]
काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही तसे कळवण्याची तसदीही घेत नाही..असे का?
अजूनही ब्लॉग जोडला गेलेला नाही
maza blog jodun barech divas houn hi ajun hi jodala gelela nahi
blog jodla janya karita kay karave?
krupaya kahi tantrik aadachan asel tr tase kalavale
माझा WordPress वरिल ब्लोग अजुन जोडला गेलेला नाहि...
माझा WordPress वरिल ब्लोग http://pramoddoke.wordpress.com अजुन marathiblogs.net वर जोदला गेलेला नाहि .... क्रुपय ह ब्लोग जरा लवकर तुम्च्या ब्लोग विश्वा ला जोदन्यात यावा हि विनन्ति .... कारन बर्याच पोस्त्स मे पोस्त केल्या आहेत .. निदन इतर पोस्त्स तरि तुम्च्या ब्लोग विश्वा वर प्रकाशित व्हाव्या अशि अपेक्शा....
आपला विश्वासु ....
:)
माझा ब्लोग इथे कधी जोडला जाईल?
इथे चर्चा करून काही साध्य होते काय? कारण कितीतरी वेळा माझा ब्लोग न जोडल्याबद्दल मी इथे विचारणा केली पण काहीच उपयोग नाही. माझा http://kavyaparag.blogspot.com हा ब्लोग इथे कधी जोडला जाईल?