ही वाट दूर जाते..
ती माझी कधीच नव्ह्ती,
असा विचार रोजचं येतो,
रोजच्या प्रमाणेच मी त्याला सामोरा जातो,
तप्त अश्रूंनी मग मी, त्यालाच विझवून टाकतो.
तिच्याशिवाय जगणे आता जमत नाही,
माझं मन रोजच सांगतं,
रोजच्या प्रमाणेच मी त्याला सामोरा ...