ही वाट दूर जाते..
रात्र तुझ्या आठवणींची, अन सहज सुंदर स्वप्नांची,
काळोख आठवण देतसे, तुझ्या मोकळ्या केसांची,
चंद्र तुझाच मोहक चेहरा, शपथ माझ्या गळ्याची,
विचारांत बुडून जावे अश्या, मग इच्छा नसे मज स्वर्गाची, इच्छा नसे मज स्वर्गाची
विजेला ...