देवनागरी
Roman
Press F12 to toggle

kavita 25

खरंच कळत नाही आता मला........ शनिवार, २६ मे २००७, २०:०० (+०५:३०)

Shrikant श्रीकांत फक्त तुझ्यासाठी© -by श्रीकांत लव्हटे


खरंच कळत नाही आता मला
तुझ्या डोळ्यात खरंच माझ्यासाठी प्रेम होतं
का ते मा माझ्याच डोळ्याचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात पाहीलं होतं

.

खरंच ...