देवनागरी
Roman
Press F12 to toggle

kavita24

व्हेलेंटाईन दिवस, प्रत्येक मनातला दिवस सोमवार, ०५ फेब्रुवारी २००७, १९:२४ (+०५:३०)

Shrikant श्रीकांत फक्त तुझ्यासाठी© -by श्रीकांत लव्हटे

१४ फेब्रुवारी
व्हेलेंटाईन दिवस
तरुणाईचा दिवस
प्रत्येक मनातला दिवस
मनातल्या प्रत्येकासाठीचा दिवस

असा हा प्रेमाचा दिवस
लवकरच येणार आहे
कुणास ठाउक यावर्षी किती
ह्रदयांचा वेध घेणार आहे

पुन्हा भेटवस्तुची ...