फक्त तुझ्यासाठी© -by श्रीकांत लव्हटे
दर दिवशी संध्याकाळी,
रम्य अशा त्या कातरवेळी
तुझी आठवण नेहमीच येते,
ओढत मला स्वप्नांच्या देशा नेते
मन मग चालत राहते,
काळाच्या वाटेवरुन
तुझ्या भेटीचे सर्वच क्षण,
झर्रकन जातात डोळ्यासमोरुन
एकटा असलो तरीही,
तु ...