देवनागरी
Roman
Press F12 to toggle

poem8

कदाचीत तु हो म्हणशील... शनिवार, ०२ डिसेंबर २००६, २०:५२ (+०५:३०)

Shrikant श्रीकांत फक्त तुझ्यासाठी© -by श्रीकांत लव्हटे

तुला पहिल्यांदा पाहील्यापासुनच
अगदी पहिल्या दिवसापासुनच
मनात ठरवलं होतं की तुला विचारावं
कुणी सागांवं कदाचीत तु हो म्हणशील

पण दरवेळी बोलताना थांबांयचो
हिम्मतच नाही करु शकायचो
मन नेहमी म्हणायंचं की सांगुन टाक ...