देवनागरी
Roman
Press F12 to toggle

असेच..

सलाम अभिनव बिंद्राला!!!सक्काळी सक्कळी ... सोमवार, ११ ऑगस्ट २००८, ११:४० (+०५:३०)

गिरिराज BhaiGiri

सलाम अभिनव बिंद्राला!!!

सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच
बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर
कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे
बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच ...

बहावा आणि दोन छोटुले...दिनेश यांचे ... रविवार, २९ एप्रिल २००७, १९:२३ (+०५:३०)

गिरिराज BhaiGiri

बहावा आणि दोन छोटुले...

दिनेश यांचे http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=58489&post=940700#POST940700 हे लिखाण वाचून बहावा आठवला. माझ्या जीवनात(??? हे हे हे! काहीही म्हणतात लोकं ना!!!) बहाव्याचा संदर्भे आला तो 'आला शिशिर संपत'या कवितेत.. त्यातला 'बहाव्याने जेथे तेथे ...

यार ने कैसी रिहाई दी है....एकच एक माणूस ... मंगळवार, १० एप्रिल २००७, १२:४२ (+०५:३०)

गिरिराज BhaiGiri

यार ने कैसी रिहाई दी है....

एकच एक माणूस तुम्हाला कधी खूप वेगवेगळ्या रुपात भेटलंय का?मला माणूस नाही पण गुलज़ारचे एकाच गज़लेतले दोन शेर खूपदा वेगेवेगळ्या पद्धतिने आणि वेगवेगळ्या रुपात खूपदा भेटले आहेत. प्रत्येक वेळी त्यांचा ...

सध्याची माझी स्थिति-परीस्थिति अशी ... शुक्रवार, १९ जानेवारी २००७, १३:५० (+०५:३०)

गिरिराज BhaiGiri

सध्याची माझी स्थिति-परीस्थिति अशी आहे:

वेळ मिळेना कशाचसाठी
आठवत राही तिचेच हसणे
जाई सारा वेळ खरे ...

सध्या मला अगदी पोटभरुन कंटाळा ... शनिवार, २५ नोव्हेंबर २००६, १६:५५ (+०५:३०)

गिरिराज BhaiGiri

सध्या मला अगदी पोटभरुन कंटाळा आलाय.अश्या वेळी काहीही करायचे म्हटले तरी त्याचाही जाम कंटाळा येतो.पिक्चर बघायचाही कंटाळा येतो,पुस्तक वाचायचाही कंटाळा येतो;अगदी जेवायचाही कंटाळा येतो.पण आता घरी असल्याने जेवावे लागतेच.. नाहीतर ...