सस्नेह नमस्कार,
खरंतर, माझा ब्लॉग इथे जोडला गेला नाही हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही, परंतु पाच आठवड्यानंतर दोन वेळा स्मरणपत्र पाठवूनही ब्लॉग जोडला गेला नाही म्हणून म्हटलं इथुन संपर्क करुन बघू.
मराठी ब्लॉग विश्वचे बोधचिन्ह माझ्या ब्लॉगवर मात्र झळकत आहे, म्हणजे माझ्या बाजूने काही तांत्रिक अडचण नसावी असे वाटते. असल्यास कळविणे.
धन्यवाद
जयेश
नमस्कार्
माझा पहिला चचेचा विशय
मला निथ लिहिता येअत नाहि आहे
ब्लोग जोडण्यातील अडचण
sudhir
माझी अडचण जयेश सारखी आहे. कीती दीवस लागतील कळवावे.
मला पण register
मला पण register करून ५-६ दिवस झाले... पण अजुन ब्लॉग अजुन जोडला गेलेला नाहिये...
लिहिण्यास
लिहिण्यासाठी http://www.quillpad.in/editor.html ही साईट वापरुन पाहा.
ब्लॉग जोडणीतील अडचण
झम्प्यासारखे इतरही अनेकजण इथे प्रतिक्षा यादित आहेत. खरं तर मराठीब्लोग्स कडून भरपूर अपेक्षा आहेत. पण सुरावातीलातरी निराशाच पदरी येत आहे.
ब्लॉग जोडायला काही अडचण येत असेल तर समजू शकतो परंतु निदान प्रतिसाद द्यायला काहीच हरकत नसावी.
ब्लॉग जोडणे विशयी
ब्लॉग जोडणे विशयी क्रुपया मार्गदर्शन करावे
सकेत्स्थ्ल म्ह्नन्जे काय?
namaskar!!
http://anaghah.blogspot.com
http://anaghah.blogspot.com [वर्तमानस्थिती: तुमच्या ह्या ब्लॉगवरून योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे. संकेताक्षर मिळताच हा ब्लॉग ह्या सदस्य खात्याशी जोडण्यात येईल.]
nemake kay karawe samjat nahi . krupaya margdarshan karawe.
संकेताक्ष
संकेताक्षर mhanje kay?
http//sudhirkeskarmanogat.blogspot.com
sudhir
माझ्या ब्लोग चे हे संकेत स्थळ आहे ह्यावर मी लीहलेले ब्लोग आपण केंव्हा प्रसिध करणार?
http://rajkiranjain.wordpress
http://rajkiranjain.wordpress.com/
माझा हा ब्लॉग अजून जोडला गेला नाही आहे जवळ जवळ १० दिवस झाले जोडणी करुन.
क्र्उपया ह्यात लक्ष घालावे ही विनंती.
राजे
ब्लॉग जोडणी बंद आहे काय?
माझी अडचण सुध्धा वरील विषया संबंधीच आहे.जर ब्लॉग जोडणी सध्या बंद केली असल्यास कृपया तसे प्रसिद्ध करण्यात यावे हि नम्र विनंती.
धन्यवाद.
mynac
ब्लॉग जोडणी संर्दभातील अडचणी दुर करुन प्रतीक्षेत असणा-या सर्वांच
ब्लॉग जोडणी संर्दभातील अडचणी दुर करुन प्रतीक्षेत असणा-या सर्वांचेच ब्लॉग जोडावेत यासाठी ही चर्चा, खरच आम्ही काय करतो, दररोज आम्ही समदु:खी मंड्ळी मराठी ब्लॉग विश्व ला भेट देतो, आपला ब्लॉग जोडला गेला आहे का ते पहातो, त्यानंतर मराठी ब्लॉग विश्व वर वाचनिय असते ते वाचतो, नवनविन ब्लॉग ना भेट देतो, प्रतिक्रीया पाठवतो, कधीतरी मराठी ब्लॉग विश्व ला मझा ब्लॉग जोडला जावा अश्या विनंती चा मेल पाठवतो, शेवटी आपल्या ब्लॉगवर काही नवीन लिखाण करुन दुस-या दिवसाची वाट पहातो, या शिवाय दुसरा सध्यातरी आम्हाला दुसरा उद्योग नाही, मात्र यामुळे खुप नवे ब्लॉग बघण्यात आले, नविन माहीती मिळाली, शेवटी याशिवाय मराठी्वेडा माणुस दुसरे काय करणार, बघा प्रतीक्षेत असणा-या सर्वांचेच ब्लॉग लवकर जोडता आले तर. बरे होईल