मला आज पहिल्यांदा मराठी ब्लॉग लिहिताना खूप आनंद होत आहे. मराठी ब्लॉग विश्वने ही संधी आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे फार फार आभार. मी आतापर्यंत कधीही मराठी टाइपसुद्धा केले नव्हते. आज गुरूपौर्णिंमेच्या शुभमुहूर्तावर फार मोठया प्रयत्नानी मी आज मराठी टाइप केले आहे :)
आज बर्याच दिवसानी मराठीतून काहीतरी लिहिताना फार फार बरे वाटत आहे.
Poem
Both u & me are one but at the same time u are u and i am i
me blog la jodle jat aahe..
hi,mi navin friend aahe..je koni matri karu ichit astil tyani krupya sampark karawa...management,personality dev.,zade lawne,paintings mazya aavdtya ghoshti aahet...thanks