नमस्कार! एक आनंदाची बातमी .
आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय ब्राउसर विकसित केला आहे. त्याचे नाव आहे एपिक (epic).
हा ब्राउसर मी पाहिलेला आज पर्यंतचा सर्वात चांगला ब्राउसर आहे. आणि विशेष म्हणजे हा ब्राउसर संपूर्णतया भारतीय आहे.
डाउनलोड करण्यासाठी इथे लिंक कॉपी करा.
http://http.cdnlayer.com/href/epic-setup.exe
माझे मत
हा ब्राउसर १००% भारतीय नाही. तो मोझिला वर आधरलेला आहे.
epic च्या website पण तसेच म्हन्त्ले आहे "Built on the latest Mozilla Firefox". (http://www.epicbrowser.com/)
मी पण ब्राउसर वापरला, मला थिक थाक वाटला.
माझे मत
छान आहे , पण graphics जरा जास्त झालय .
युजर friendly म्हणता येणार नाही. हो थिम्स जरा सोफेस्टिकेटेद हव्यात. युटिलिटिज खुप आहेत .
हो युजर friendly असन गरजेच आहे.
थोडा standardness हवा .................