abhijit's blog
बऱ्याच दिवसांनी यंदा शिपोशीचा...माझ्या आजोळचा उत्सव अनुभवला.
धमाल आली.
कार्तिक नवमी ते पौर्णिमा असा हा सहा दिवसांचा उत्सव. कोकणातल्या टिपिकल गावातला. पण नुसती धमाल. गावातून मुंबई-पुण्यात बस्तान बसविलेले सगळे चाकरमानी झाडून ...