तुझा माझा अबोला होता
पण विश्वासाला तडा गेला नव्हता
तु नाही,तुझा भास होता
जणू काही काळ थांबला होता
तुला कुथे मी पाहिला होता????
हल्ली तु स्वप्नातही आला नव्हता
मी की तु चुकला होता??????????????
अन शिक्शा मला देत होता
न केलेल्या अपराधाचा दंड होता
अजुन नात्याचा पेच सुटला नव्हता
तेव्हा तो तारुण्यसुलभ ध्रर्म होता
आता त्याला कसलाच अर्थ नव्हता...............
अनघा देशपांडे आर्लेकर