सकाळच्या धूक्यातून
अंधूक अशा उजेडातून
पुसटशी निसतटती
आथवण घेऊन
धूंद-धूंद एक श्वास
पूधे पूधे येत असतो
पापण्याच्या खाली
श्वास त्याचे एकत असते
प्रत्येक श्ववसाचे
एक वेगळेच दु:ख असते
वेगळीच एक विराणी असते