सत्य मी जेव्हा लिहाया लागतोहात माझा थरथराया लागतो
त्यास जेव्हा पाहतो जवळून मीतो मला माझा दिसाया लागतो
आजही झालो ऋतूने धुंद की,आजही मी गुणगुणाया लागतो
रोज हल्ली चालते माझे असेझोपलो की बडबडाया ...