माझी कलपना सरवानशि share करन्यासाथि हा लेख मी सुधारुन लिहीते आहे . या वर्शि पाउस वेलेवर सुरु होनार हि आनन्दाचि बातमी आहे . त्याबरोबर पानी साथनार , त्यात दास ( mosquito ) मोथ्या प्रमानात तयार होनार . आपन दासान्ना दुर पलवुन लावनारी साधने वापरतो . या साधनान्चा आपल्यावरही परिनाम होतो . हा Mosquito Trap खूप लोकानि वापरला तर उपयोग होउ शकेल अस वातते . मी गेली चार ते पाच वरश हा Mosquito Trap वापरते आहे . खालिल सन्केत स्थलावर मी स्परधेसाथी upload केले होते. Link -
http://www.instructables.com/id/MOSQUITO-KILLER-TRAP/ खुप स्वस्त्त आनि घरातल्या वस्तुन्पासुन तयार करता येइल .
Mosquito Killer Trap