हळूच ये स्वप्नी माझ्या कधीतरी कातरवेळीतुझ्या वियोगाच्या उठती कळा उरी कातरवेळी
नकोस रे कालिंदीच्या तटी करू छेडाछेडीकशी प्रवेशू ओलेती पतीघरी कातरवेळी
नकोस तू पावा छेडू घरापुढे सायंकाळीथरारते ...