चार भागात प्रसिद्ध केलेल्या "ब्लॉग" या मालिकेला मी Abstract असे लेबल दिले आहे. खरं म्हणजे हे लिखाण तितकंसं एबस्ट्रॅक्ट म्हणता येणार नाही. अमूर्त, निराकार गोष्टी मूर्त, साकार आहेत अशी कल्पना करून लिहिलेले कल्पित (फिक्शन) लिखाण म्हणता ...
आता तो एका हमरस्त्याला लागला आहे असे त्याला वाटले. बाजुला बरेच भंगार पडलेले दिसले. त्या वस्तुंकडे जरा नीट बघितले तर काय? त्याने इंटरनेटवरून विकत घेतलेल्या सर्व वस्तु तिथे मोडक्या तोडक्या अवस्थेत पडलेल्या होत्या.
काही पावले चालल्यावर त्याला एक ओळखीचा आवाज आला... कोणाचा हा आवाज? जरा डोकं खाजवल्यावर लक्षात आलं - मायकल. हो मायकलचाच आवाज तो. मायकल हा त्याचा ऑफिसमधला सहकारी. गेली अनेक वर्षे ते ...
कळफलकातल्या डबक्यातुन फ्लश झालेला सदु जमिनीवर आदळला.
आजुबाजुला भयंकर गोंगाट होता. पण आवाज कुठुन येतोय हे त्याला कळत नव्हतं. मधेच चित्रं विचित्रं आकृत्या तयार होऊन पुन्हा अदृष्य होत होत्या. पुन्हा हातातल्या ...