शोएब मन्सूरचा "खुदा के लिये" हा पाकिस्तानी सिनेमा पुरोगामी मुस्लिमांची बाजू दाखवतो. इंग्लंड,पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि अमेरिका अशा चार देशात कथानक उलगडते. सप्टेंबर ११ च्या पार्श्वभुमीवर मुस्लिम समाजातील अंतर्गत ...