देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Internet Information

दिसामाजी काहीतरी....पण काय? भाग २ रविवार, ०९ मार्च २००८, ०४:२१ (+०५:३०)

kasakaay कसं काय

ट्युलिपने हयात नसलेल्या लेखकांच्या रचनांबद्दल प्रश्न विचारला आहे. सर्वांच्या सोयीसाठी त्यासंबंधीची माहिती स्वतंत्रं पोस्टमधे देते आहे:
मी काही कोणी वकील बिकील नाही, पण इंटरनेटवर, विशेषतः या दुव्यावर जी माहिती मिळाली ती थोडक्यात मराठीत देत आहे:
सद्ध्याचा आंतरराष्ट्रिय प्रताधिकार कायदा, ज्यावर जगातल्या बहुतेक देशांनी सह्या केल्या आहेत, त्यानुसार:
१. कुठल्याही रचनेचे ...

दिसामाजी काही तरी...पण काय? शनिवार, ०८ मार्च २००८, ०४:१२ (+०५:३०)

kasakaay कसं काय

"दिसामाजी काही तरी लिहावे" याचा अर्थ बरेचसे ब्लॉगर "दिसामाजी काही तरी ढापावे" असा काढताना दिसत आहेत. ट्युलिपच्या लेखाची गौरवीने केलेली चोरी अयोग्य आहे.
गड्यांनो, तुम्हाला वेळ आहे, फुकट आहे, एखादी कविता/पुस्तक आवडते, कॉपी पेस्ट करता येते म्हणुन वाट्टेल ते ढापायचा अधिकार मिळत नाही.
विदग्धचे प्रताधिकाराचे कवित्व फारच बोलके आहे.

अभ्यासु किंवा हौशी ब्लॉगर्सनी ...

खबरदार पुनर्जन्म घ्याल तर! शनिवार, २४ नोव्हेंबर २००७, ०३:२९ (+०५:३०)

kasakaay कसं काय

तिबेटमधल्या लामांनी सरकारी परवानगी शिवाय पुनर्जन्म घेऊ नये असा आदेश चिनी सरकारनी काढला आहे. आदेश हास्यास्पद वाटला तरी चिनी सरकार मात्रं या बाबतीत गंभीर आहे. खुद्द दलाई लामांनी नियुक्त केलेला पंचेन लामा सरकारनी पळवला आहे आणि ...