देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझ्या ब्लॉग बद्दल प्रश्न.

मा. व्यवस्थापक,

माझा ब्लॉग जोडलेल्या अवस्थेत आहे पण मागील दोन पोस्टस इथे दिसली नाहीत (जोडलेले ब्लॉग येथे माझ्या ब्लॉगवर, क्लीक केल्यास ते लेख दिसत नाहीत).
कृपया काय अडचण आहे ते सांगुशकाल का?

( [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग आपल्या सदस्य खात्याशी जोडला आहे.])

कळावे लोभ असावा,
वाटसरु.

Blogs are not getting listed.

Some times my blogs are not getting listed in Marathiblog.net. Could you please check this out.

माझ्या ब्लोग्स वरचे फेब्बृवारी १० नंतरचे लेख दिसत नाही Thanthanp

l माझ्या ब्लोग्स वरचे फेब्बृवारी १० नंतरचे लेख दिसत नाही
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

मी अजून वाट पाहत आहे

आपण माझा ब्लॉग इथे लवकरच जोडाल अशी आशा आहे.
काही अडचण येत असेल तर कृपया कळवावे.

मी आतुरतेने वाट पाहत आहे

कळावे
मनाचा मालक
वाचणारं कुणी असेल तर लिहण्याला अर्थ आहे..... केवळ स्वतःसाठी लिहणं माझ्यासाठी स्वार्थ आहे .

माझे खालील दोन्ही ब्लॉगस्‌ मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट

http://sureshpethe.blogspot.com/ [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
http://roupya.blogspot.com/ [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]

काय अडचण आहे ती कळेल?

सुरेश पेठे

ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत नाही

नमस्कार

मला सदस्य होऊन सात आठवडे आणि दोन दिवस होऊन गेले आहेत. सुरूवातीला ब्लॉग दिसत नव्हता तरीही लगेचच त्याबद्दल कळवणे योग्य वाटले नाही म्हणून सहा आठवडे उलटून गेल्यानंतर आपल्याला याबाबत कळवले होते. अद्याप माझा ब्लॉग जोडलेल्या अवस्थेत नाही अशीच टीप माझ्या खात्यामधे दिसते.

मला हा ब्लॉग कधी जोडला जाईल हे कळेल का ?

संध्या.

तब्बल दोन महीने होत आले तरीही माझा ब्लॉग जोडला गेलेला नाही

यापूर्वी आणि कालही मी माझ्या ब्लॉग बद्दल आपल्याला कळवलेले आहे. आज न राहवून पुन्हा ब्लॉग जोडला गेलाय कि काय ते पाहीले पण आज सात आठवडे आणि तीन दिवस...तब्बल दोन महीने होत आले तरीही माझा ब्लॉग जोडला गेलेला नाही. इतका वेळ लागतो का ? काय प्रॉब्लेम आहे ते समजले तर आभारी राहीन....

Sandhya

ब्लॉग जोडलेला नाहीँ

माझा ब्लॉग जोडलेला नाही.कां? कधी जोडला जाईल? bornphd.blogspot.com

ब्लॉग जोडण्यात काय अडचणी आहेत

नमस्कार

आज मला सदस्य होऊन दोन महीने पूर्ण होताहेत.... माझा ब्लॉग जोडण्यात काय अडचणी आहेत हे समजले तरी बरे होईल..वारंवार इथे नोंद करणे योग्य वाटत नाही.. पण ब्लॉग जोडलाय कि नाही हे पाहण्यासाठी यायला लागते. या प्रक्रियेला साधारण किती दिवस लागतात हे समजले तर त्याप्रमाणे चौकशी करता येईल

संध्या

आठ आठवडे ..........

आठ आठवडे हा अवधी प्रतिक्षा करायला संयमाची कसोटी लागतेय.. आपल्याकडूनही काहीच कळत नाहीय्ये...

Sandhya

ज्या अर्थी

ज्या अर्थी त्यांच्या कडुन काहीच उत्तर येत नाही आहे त्याअर्थी ते व्यवस्थापक-संचालक व्यस्त असावेत असे वाटते, त्यामुळे पुन्हा पुन्हा इथे लिहुन इथे काही होईल असे वाटत नाही.

@ वाटसरू

मान्य आहे आपले म्हणणे. फक्त ९ आठवडे इतका कालावधी सर्वांनाच लागतो कि माझ्या ब्लॉगबाबत काही समस्या उद्भवल्यात हे न समजल्याने आणि संयम न राहील्याने वारंवार विचारणा केली गेली.