पत्नीच्या आजारावरील उपचारांचा खर्चामुळे इच्छामरणास परवानगी द्यावी, अशी मागणी पश्चिम बंगालमधील एका दाम्पत्याने जिल्हा न्यायाधीशांकडे केली.
स्वपना आणि विश्वनाथ दास असे या दांपत्याचे नाव असून, ते ...
पत्नीच्या आजारावरील उपचारांचा खर्चामुळे इच्छामरणास परवानगी द्यावी, अशी मागणी पश्चिम बंगालमधील एका दाम्पत्याने जिल्हा न्यायाधीशांकडे केली.
स्वपना आणि विश्वनाथ दास असे या दांपत्याचे नाव असून, ते ...
उच्च न्यायालय : कार्यवाही निश्चित करावी
कारागृहात असलेल्या कच्च्या कैद्यांना विधी साहायता करण्यासाठी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च ...
राजधानीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीची प्रतिमा या वर्षात घडलेल्या बलात्कारांच्या घटनांमुळे डागाळू लागली आहे. या वर्षातील चार महिन्यांत दिल्लीत तब्बल 330 बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना ...
आतला आवाज ऐकलाः अठरा महिन्यांच्या निष्पाप मुलीला न्याय
अठरा महिन्यांच्या निष्पाप मुलीला न्यायस्वतःच्या मुलाचा गुन्हा लपवायचा की अठरा महिन्यांच्या निरागस बालिकेला न्याय द्यायचा याचा निर्णय धारावीतील ...
लग्नानंतर पतीचे नाव आणि गाव स्वीकारण्याची भारतीय परंपरा असली तरीही जर उच्च वर्गातील मुलीचा विवाह अनुसूचित जाती-जमातीत झाला तरी त्या वर्गातील आरक्षणामुळे मिळणारे शासकीय सेवेतील फायदे संबंधित महिलेला ...
प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरे व अबू आझमी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम " अ व ब' कलमांनुसार दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यासाठी आरोपीला अटक ...
बालविवाहास बंदीः बलात्काराचा गुन्हा नोंदविणारविवाहाचे वय 21 वरून 18 करण्याची त्याचप्रमाणे 16 वर्षांखालील आणि 16 ते 18 दरम्यान होणारे विवाह कायदेबाह्य ठरविण्याची शिफारस कायदेतज्ज्ञांनी केंद्रीय कायदे मंत्रालयाला नुकतीच केली. ...
देशातील न्यायव्यवस्थेत सुधारणा होणे आवश्यक आहे. न्यायदानाची प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे. त्यासाठी न्यायालयांची, न्यायाधीशांची संख्या वाढविली पाहिजे. याकरिता दबावगट निर्माण झाला पाहिजे...निवडणुका जसजशा जवळ येत जातील तसतसे ...
सर्वोच्च न्यायालयाचा आदेशः त्यासाठी छळ केल्यास गुन्हामुलाच्या जन्माच्या वेळी अथवा अन्य कार्यक्रमप्रसंगी सुनेच्या माहेरी पैसे अथवा भेटवस्तू मागणे म्हणजे हुंड्याची मागणी होत नाही. समाजातील रीतींचा हा एक भाग आहे. त्यामुळे ...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला सहा महिने समाजसेवा करण्याची शिक्षा नवी दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने नुकतीच सुनावली. जीवन सिंग असे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 2005 मध्ये त्याने सातवर्षीय मुलीचा विनयभंग ...