देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Pune municipal corporation

येवलेवाडीत नवा कचरा डेपो होणार सोमवार, २१ एप्रिल २००८, १६:३९ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

पालिकेचा प्रस्ताव ः खासगी कंपनीद्वारे पाचशे टनांवर प्रक्रिया

येवलेवाडी येथे नव्याने कचरा डेपो विकसित करण्यात येणार असून, त्या ठिकाणी पाचशे टन कचऱ्यावर खासगी कंपनीद्वारे प्रक्रिया करण्यात येणार आहे. हे काम "पुणे वेस्ट मॅनेजमेंट' या कंपनीला देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

उरुळी देवाची या ठिकाणी कचरा डेपो आहे. परंतु या ...

अतिक्रमणावर "कॅमेऱ्यां'ची नजर शनिवार, १९ एप्रिल २००८, १३:२४ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

हॉकर्स मुक्त रस्ते ः अतिक्रमण रोखण्यासाठी यंत्रणा

महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसमधील अतिक्रमण निरीक्षकास डिजिटल कॅमेरे देण्याचा प्रस्ताव प्रशासन तयार करीत आहे. हॉकर्स पुनर्वसन योजना राबविलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल.

अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील 43 रस्ते हॉकर्समुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीला प्रमुख तीस ...

सर्वच रस्त्यांवर "पे ऍन्ड पार्क' शुक्रवार, ११ एप्रिल २००८, ११:३५ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

शुल्कात वाढः वाहनतळाच्या वापरास प्रोत्साहन

वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्याबरोबरच पालिकेने उभारलेल्या वाहनतळाचा वापर वाहनचालकांनी करावा, यासाठी शहरातील सर्व रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी "पे ऍण्ड पार्क' योजना लागू करण्याचा निर्णय पुन्हा एकदा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी चार चारचाकी वाहनांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात दुपटीने वाढ ...

प्रवासी बसच्या प्रतीक्षेत;"एमडीं'ना मात्र "होंडा सिटी'! शनिवार, ०२ फेब्रुवारी २००८, १३:४० (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

पीएमपीचा कारभारः कामगार वर्गातही नाराजी

पुणेकरांचे बसअभावी हाल होत असताना, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) व्यवस्थापकीय संचालकांच्या सेवेत आज "होंडा सिटी' ही आलिशान गाडी दाखल झाली. तोट्यात असलेल्या ...

मुलांना खड्ड्यातील पाण्यात का पोहावे लागते....? शुक्रवार, १८ जानेवारी २००८, १३:५६ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb


पालिका उत्तर देईल काय?नागरिकांच्या पैशाच्या जोरावर पालिकेने लाखो रुपये खर्च करून मुलांसाठी जलतरण तलाव उभारला असेल आणि तो अजूनही मुलांना ...

पर्वती टेकडीचा टीडीआर चार टक्केच! मंगळवार, १५ जानेवारी २००८, ११:४० (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

गेली काही वर्षे वादग्रस्त ठरलेल्या पर्वती येथील टेकडीवरील हस्तांतर विकास हक्काचा (टीडीआर) प्रश्‍न अखेर निकाली निघाला आहे. या जागेच्या मोबदल्यात जमीन मालकास देण्यात आलेला शंभर टक्के टीडीआर रद्द करावा आणि त्याऐवजी चार टक्केच ...

अतिक्रमणग्रस्त राम नदीला आता कुंपण घालणार शनिवार, ०५ जानेवारी २००८, १३:०२ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे आणि पात्रातील अतिक्रमणांमुळे चर्चेत आलेल्या राम नदीला संरक्षित करण्यासाठी राम नदीच्या पात्राला तारेचे कुंपण घालण्यात येणार आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजनेतंर्गत ही योजना ...